मराठी बातम्या /बातम्या /Viral /

17 नातवांच्या आजीचं जडलं 15 वर्षीय मुलावर प्रेम; कपलच्या सेक्स लाईफबद्दल जाणून व्हाल हैराण

17 नातवांच्या आजीचं जडलं 15 वर्षीय मुलावर प्रेम; कपलच्या सेक्स लाईफबद्दल जाणून व्हाल हैराण

दोघांची पहिली भेट झालेली तेव्हा कुरान केवळ 15 वर्षांचा होता. चेरिलनं तेव्हाच त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. दोघांची भेट चेरिलच्या मुलाच्या फूड कोर्टमध्ये झाली होती

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 13 ऑगस्ट : अनेकदा आपण असं ऐकलं असेल की प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रेम कोणावरही आणि कधीही होऊ शकतं. प्रेमात समोरच्या व्यक्तीत एकही कमी आपल्याला जाणवत नाही. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी घटना समोर आली (Amazing Love Story) आहे. या घटनेत 24 वर्षाच्या कुरान मॅककॅन (Quran McCain) यानं आपल्या चेरिल मॅकग्रेगोर (Cheryl McGregor) नावाच्या 61 वर्षाच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. या कपलच्या वयात 37 वर्षाचं अंतर आहे. मात्र, दोघांच्या रोमान्समध्ये हे अजिबातही दिसून येत नाही. हे कपल अमेरिकेतील (America) आहे. या कपलची प्रेम कथाही अगदी रंजक आहे. दोघांची पहिली भेट झालेली तेव्हा कुरान केवळ 15 वर्षांचा होता. चेरिलनं तेव्हाच त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. दोघांची भेट चेरिलच्या मुलाच्या फूड कोर्टमध्ये झाली होती. चेरिल 17 नातवंडांची आजी आहे. स्टोरमध्ये चेरिल आपल्या मुलासाठी जेवण घेऊन जात असे. तेव्हाच तिनं पंधरा वर्षाच्या कुरानला पाहिलं. तेव्हापर्यंत दोघांमध्ये काहीही नातं नव्हतं. मात्र, जेव्हा चेरिलच्या एका टिकटॉक व्हिडिओसाठी कुराननं मदत केली तेव्हापासूनच त्याच्या मनात चेरिलसाठी फिलिंग्स आल्या. प्रँक करत होता युवक; व्यक्तीनं मध्येच येऊन जे केलं त्यानं VIDEO मध्ये ट्विस्ट चेरिलनं आपला डान्स व्हिडिओ (Dance Video) शेअर केला होता, यावर लोक अनेक निगेटिव्ह कमेंट करत होते. यानंतर कुराननं चेरिलची भरपूर मदत केली. दोघंही एकमेकांसोबत इतके कम्फर्टेबल झाले की सोबतच व्हिडिओही बनवू लागले. याचदरम्यान कुराननं चेरिलला रोमान्सबाबत हिंट दिली, याला चेरिलनंही होकार दिला आणि दोघांच्या रिलेशनला सुरुवात झाली. VIDEO: एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं या कपलला पाहून सगळेच त्यांच्यावर कमेंट करतात. दोघांनी अॅडल्ट साईटवर आपलं प्रोफाईल बनवलं आहे, यावर अॅडल्ट कंटेटच्या माध्यमातून दोघंही पैसे कमवतात. दोघांनी आता साखरपुडाही केला आहे. आपल्या नात्याबाबत बोलताना चेरिलनं सांगितलं, की दोघांमध्ये खूप प्रेम आहे. दोघांची सेक्स लाईफ अतिशय खास आहे. प्रत्येक नव्या दिवसासोबत दोघंही अजूनच एकमेकांच्या जवळ येत आहेत. लवकरच ते दोघं लग्नगाठही बांधणार आहेत.
First published:

Tags: Love story, Viral news

पुढील बातम्या