मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : आजीबाई रॉक्स! 72 वर्षांच्या आजींचा 'हाय रे तेरी फोटो' गाण्यावर तुफान डान्स

VIDEO : आजीबाई रॉक्स! 72 वर्षांच्या आजींचा 'हाय रे तेरी फोटो' गाण्यावर तुफान डान्स

'हाय रे फोटो' या गाण्यावर आजींनी असा काही तुफान डान्स केला आहे की त्याला तोड नाही.

'हाय रे फोटो' या गाण्यावर आजींनी असा काही तुफान डान्स केला आहे की त्याला तोड नाही.

'हाय रे फोटो' या गाण्यावर आजींनी असा काही तुफान डान्स केला आहे की त्याला तोड नाही.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 14 फेब्रुवारी: व्हॅलंटाईन डेचा सगळीकडे उत्साहात साजरा केला जात आहे. त्यात टीक टॉक तरी कसं मागे राहिल. व्हॅलेंटाईन डेला टीक टॉकवरही प्रेमाचा बहर प्रेमावर अनेक व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. मात्र या सगळ्यात सध्या एका आजीने ट्रेन्डींगमध्ये आपला नंबर लावला आहे. 72 वर्षांच्या आजींनी असा काही भन्नाट डान्स केला आहे की आजी एका दिवसात रॉक स्टार झाल्या आहेत. 'हाय रे फोटो' या गाण्यावर आजींनी असा काही तुफान डान्स केला आहे की त्याला तोड नाही. 72 वर्षांच्या आजीची एनर्जी पाहून युझर्सही गार झाले आहेत. आजींचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

@uservhbpeqqh2t♬ Moto by Ajay Hooda Dilerkharakiya - Diler Kharkiya

त्यांच्या या व्हिडिओला फक्त टिक टॉकवर जवळपास 114.2K likes आणि 384 comments आल्या आहेत. आजींची डान्सची ऊर्जा पाहून युझर्सनेही त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. आजींनी याआधीही भन्नाट टीक टॉक व्हिडिओ केले आहेत.

@uservhbpeqqh2t♬ original sound - @tanyachouhan93

या व्हिडिओमध्ये आजी ऐटीत बडी ओढताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओला 114.2K likes आणि 384 comments मिळाल्या आहेत. आजी फक्त टीक टॉकच नाही तर फेसबुक आणि ट्विटरवरही तुफान फेमस झाल्या आहेत.

@uservhbpeqqh2t♬ DIL KYUN YEH MERA - HRITHIK ROSHAN,KANGANA RANAUT

Mahesh M (@uservhbpeqqh2t)नावाच्या युझरने टीक टॉकवर आजींचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. या आजीबाईंचे 13.7 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांच्या या भन्नट डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

First published:

Tags: Funny tik tok video, Tik tok, Viral video.