मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाबो! कधी पाहिलाय का 2 पायांवर चालणारा बकरा! VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

बाबो! कधी पाहिलाय का 2 पायांवर चालणारा बकरा! VIDEO पाहूनही विश्वास बसणार नाही

तसं काही प्राण्यांना तुम्ही दोन पायांवर चालताना पाहिलं असेल पण कधी बकऱ्याला पाहिलं नसेल.

तसं काही प्राण्यांना तुम्ही दोन पायांवर चालताना पाहिलं असेल पण कधी बकऱ्याला पाहिलं नसेल.

तसं काही प्राण्यांना तुम्ही दोन पायांवर चालताना पाहिलं असेल पण कधी बकऱ्याला पाहिलं नसेल.

    मुंबई, 12 ऑगस्ट : सामान्यपणे माणसं 2 पायांतवर चालतात. असे काही मोजके प्राणीही आहेत. ज्यांना 4  पाय आहेत आणि ते 2 पायांवर चालतात. पण या प्राण्यांमध्ये बकरा नक्कीच नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क एक बकरा 2 पायांवर चालताना दिसला. माणसांसारखा पाठीचा कणा ताठ ठेऊन 2 पायांवर चालणारा बकरा पाहून सर्वजण हैराण झालेत. तसं माणसांची नक्कल करण्यात माकडं तरबेज आहेत. पण आता त्यांच्यासोबत बकऱ्याचाही समावेश झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक बकरा आपले पुढील दोन्ही पाय वर करून मागील दोन्ही पायांवर उभा राहिला आहे. पाठीचा कणा ताठ ठेऊन तो 2 पायांवर उभा राहतो. फक्त उभाच राहत नाही तर चालतो सुद्धा. हे वाचा - म्हशीसमोर ठुमके पडले भारी; डान्स करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO समोर एक छोटीशी झोपडी आहे. त्या झोपडी च्या आत तो 2 पायांवर चालत जाताना दिसतो. यादरम्यान त्याचा तोल बिलकुल ढासळत नाही. त्याचे पुढील पाय जमिनीवर लगेच ठेवत नाही. तो किती मोठा आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याला पाहून त्याच्यासोबत तिथे असणार्‍या कोंबड्या लाही आश्चर्य वाटलं. तसे त्याला 2 पाय पण तो या बकऱ्या प्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. त्याची चाल बदललेली दिसते. हे वाचा - Optical Illusion: फक्त 30 सेकंदात शोधून दाखवा या पानात लपलेला किडा हा व्हिडीओ एखाद्या पोल्ट्री फार्म मधील दिसतो आहे. H0W_THlNGS_W0RK ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बर्‍याच कमेंट्स येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या