मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दारू पिऊन सैराट! अशी नाचली अशी नाचली तरुणी; डान्स पाहून तुम्हालाही चक्कर येईल

दारू पिऊन सैराट! अशी नाचली अशी नाचली तरुणी; डान्स पाहून तुम्हालाही चक्कर येईल

दारू पिऊन तरुणीचा धिंगाणा.

दारू पिऊन तरुणीचा धिंगाणा.

तरुणीचा डान्स पाहून शॉक व्हाल आणि हसूही आवरणार नाही.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 18 ऑगस्ट : दारू (Drink) पिऊन गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्या अनेकांना तुम्ही पाहिलं असेल. दारू (Alcohol) पिताच किती तरी जण आऊट ऑफ कंट्रोल होतात. त्यानंतर त्यांचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि ते काय करत आहेत तेसुद्धा समजत नाही. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो. दारू पिऊन तर्राट झालेली या तरुणीने चांगलाच धिंगाणा धातला आहे (Woman dance after drinking). डान्स फ्लोअरवर ती सैराट झाली आहे. तिने असा डान्स केला आहे की सुरुवातीला पाहून तुम्हाला चक्करच येईल (Woman fell from stage while dancing after drinking). त्यानंतर जे घडलं ते पाहून हसूही आवरणार नाही (Funny video). व्हिडीओत पाहू शकता स्टेजवर असलेल्या तरुणीच्या हातात एक ग्लास आहे. ग्लास हातात घेऊन ती डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणीच्याशरीराची एकंदर हालचाल पाहता तिने दारू प्यायल्याचं समजतं. तिचं स्वतःवर नियंत्रण नाही आहे. डान्स करता करता तिचा तोल ढासळतो आहे. हे वाचा - VIDEO - आधी 'बर्गर किंग' नंतर लगीन! लग्न सोडून Burger खायला पोहोचली भुक्कड नवरी डान्स करण्याचा ती प्रयत्न तर करते आहे. पण कसला डान्स ती स्टेजवर फक्त गोल गोल फिरते आहे. गिरकी घेत घेत ती स्टेजच्या टोकावर जाते. तितक्यात दुसऱ्या बाजून एक तरुणी येते. तिचा धक्का तिला लागतो. तरुणी इतकी टल्ली झाली आहे की तिला स्वतःला सावरताही येत नाही आहे. त्यामुळे एका धक्क्यातच ती धाडकन स्टेजवरून खाली कोसळते. हे वाचा - नेमकी भानगड काय? भरमंडपात नवरदेवाची तरुणीने केली धुलाई; पाहत राहिली नवरी तरुणी तोंडावरच आपटते. तिच्या आजूबाजूला असलेले लोक तिच्या दिशेने धावत येतात आणि तिला उचलतात. व्हिडीओ पाहून धक्काही बसतो पण हसूही येतं.@HldMyBeer ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Dance video, Funny video, Viral, Viral videos

पुढील बातम्या