प्रेम म्हणजे प्रेम असतं! एका विमानासोबत 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे तरुणी, आता करणार लग्न

अजब प्रेमाची गजब कहानी. चक्क एका विमानासोबत लग्न तरुणी लग्न करणार आहे.

  • Share this:

 जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये (Berlin) एक 30 वर्षीय मुलगी चक्क एका विमानाच्या प्रेमात पडली आहे. एवढेच नाही तर ही तरुणी गेली 6 वर्ष या विमानासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

मिशेल कोबके (Michele Kobke) असे या तरुणीचे नाव असून मार्चमध्ये तिचा बोईंग 737-800 या विमानाशी विवाह होणार आहे. अ‍ॅमस्टरडॅममध्ये मोठ्या थाटात हे लग्न होणार आहे.

मिशेलने टेगल या युवतीने मार्च 2014मध्ये टेगल विमानतळावर हे बोईंग विमान सर्वप्रथम पाहिले. तेव्हापासून ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि आता तिने ही लग्नाची योजना आखली आहे.

मिशेलला बोईंगचे पंख, त्याच्या आकार आणि थ्रस्टर प्रचंड आवडले. मिशेलच्या मते हे तिचे Long Distance Relationship आहे.

व्यवसायाने सेल्सवुमन असलेली मिशेल जेव्हा तिला वाटते, तेव्हा ती या बोईंग विमानाला पाहायला जाते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मिशेलने या विमानाच्या पंखांचे चुंबन घेताना काही फोटोही घेतले आहेत.

विमानाचे वेगवेगळे भाग गोळा करणे हा मिशेलचा छंद आहे. एकदिवशी विमानासाठी मेकॅनिक होणे हे तिचे स्वप्न आहे. मिशेलने विमानाचे एक खेळण्याचे मॉडेलही खरेदी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2020 09:27 AM IST

ताज्या बातम्या