VIDEO : विज्ञानाचा चमत्कार! बघता बघता एका क्षणात Mr. India सारखी गायब झाली तरुणी

VIDEO :  विज्ञानाचा चमत्कार! बघता बघता एका क्षणात Mr. India सारखी गायब झाली तरुणी

आता तुम्हीही होऊ शकता Mr. India सारखे एका क्षणात गायब! कसं? पाहा हा VIDEO

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : लहानपणी तुम्ही जादूरागाचे कार्यक्रम पाहिले असतीलच. नाहीतर अनिल कपूर यांचा Mr. India हा सिनेमा पाहिला असेल. यात एका क्षणात व्यक्ती गायब होते, असे दाखवण्यात आले आहे. आता हा सिनेमा अस्तित्वात येणार आहे. आता तुम्हीही Mr. India प्रमाणे गायब होऊ शकता. हा चमत्कार नाही तर विज्ञानाचा नवा शोध आहे. आज विज्ञान इतके प्रगत झाले आहे की ते जादूगारांपेक्षा कमी नाही. कारण सध्या अशक्य असे काही नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरूणी एका क्षणात डोळ्यासमोरून गायब होताना दिसत आहे.

वाचा-VIDEO : कोरोनाचा कहर असतानाही रुग्णालयातील परिचारिकांनी का केला डान्स?

फिजिक्सी एस्ट्रोनॉमी या वेबसाइटनं आपल्या ट्विटर पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात एका तरूणीने आपल्या हातात पारदर्शक कपड्यांसारखे काहीतरी घेतले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कपडा गुंडाळल्यानंतर ही तरूणी गायब झाल्याचे दिसत आहे. खरतर हा कपडा पारदर्शक असल्यामुळं ही तरूणी गायब झाल्याचा केवळ भास होत आहे. मात्र या नव्या प्रयोगामुळं तुम्हीही हवं तेव्हा मिस्टर इंडियाप्रमाणे गायब होऊ शकता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या कपड्याची मागणी केली आहे.

वाचा-चिडलेल्या मांजरीनं केला रिंग मास्टरवर हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

वाचा-गर्दीच्या असलेल्या रस्त्यावर फिरतेय शीर नसलेली व्यक्ती, धक्कादायक VIDEO VIRAL

आतापर्यंत एक लाख 74 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे. हा आश्चर्यकारक व्हिडिओ आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त लोकांनी पसंत केला आहे आणि 807 वेळा रीट्वीट केले.

First published: February 27, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading