• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे हे काय! तरुणानं नवरीसोबत स्टेजवरच केलं असं काही की पाहून नवरदेवही चक्रावला; पाहा VIDEO

अरे हे काय! तरुणानं नवरीसोबत स्टेजवरच केलं असं काही की पाहून नवरदेवही चक्रावला; पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये (Video) दिसतं, की स्टेजवर नवरदेव (Groom) आणि नवरी (Bride) बसलेली आहे. आसपास बरेच लोक उभा आहेत. इतक्यात एक व्यक्ती नवरीबाईसोबत अशी मस्ती करू लागतो, जी पाहून नवरदेवही हैराण होतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 29 जून: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल (Viral on Social Media) होईल, हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर अतिशय विनोदी व्हिडिओ (Funny Video) व्हायरल होतात. तर, अनेकदा अगदी खळखळून हसायला भाग पाडणारे व्हिडिओही याठिकाणी पाहायला मिळतात. विशेषतः लॉकडाऊनच्या काळात तर लग्नसमारंभातील विविध व्हिडिओंनी (Wedding Video) नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. असाच मजेशीर व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि हसूही आवरणार नाही. एका व्यक्तीनं भर मंडपात नवरदेवासमोरच नवरीसोबत असं कृत्य केलं, की सगळेच पाहत राहिले. मिटिंगमध्ये बॉससोबत बोलत होती तरुणी आणि इतक्यात..; विचित्र घटनेचा VIDEO VIRAL सोशल मीडियावर लग्नसमारंभातील मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा तर नवरी आणि नवरदेवच असं काही करतात, की पाहुणे मंडळीही आश्चर्यचकीत होऊन पाहत बसतात. तर, अनेकदा या जोडप्याचे मित्र-मैत्रीणी लग्नात भलतीच मस्ती करतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की स्टेजवर नवरदेव आणि नवरी बसलेली आहे. आसपास बरेच लोक उभा आहेत. इतक्यात एक व्यक्ती नवरीबाईसोबत अशी मस्ती करू लागतो, जी पाहून नवरदेवही हैराण होतो. मात्र, बिचारा केवळ पाहातच राहातो.
  रस्ता ओलांडत होता चिमुकला, इतक्यात भरधाव वेगात आला ट्रक आणि...; पाहा VIDEO व्हिडिओ पाहून ही संपूर्ण घटना तुम्हालाही समजलीच असेल. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही काही वेळासाठी हैराण झाले. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ official_niranjanm87 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यासोबतच व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. नेटकरीही या व्हिडिओवर भरपूर कमेंट करत व्हिडिओ लाईकही करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: