मराठी बातम्या /बातम्या /Viral /भरमंडपात नवरदेवानं नवरीसोबत केलेलं ते कृत्य पाहून पाहुणेही अवाक; VIDEO होतोय VIRAL

भरमंडपात नवरदेवानं नवरीसोबत केलेलं ते कृत्य पाहून पाहुणेही अवाक; VIDEO होतोय VIRAL

सध्या इन्स्टाग्रामवर रिल्सच्या (Instagram Reels Video) स्वरुपात शेअर केला गेलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं जाणवतं.

सध्या इन्स्टाग्रामवर रिल्सच्या (Instagram Reels Video) स्वरुपात शेअर केला गेलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं जाणवतं.

सध्या इन्स्टाग्रामवर रिल्सच्या (Instagram Reels Video) स्वरुपात शेअर केला गेलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं जाणवतं.

नवी दिल्ली 02 जुलै: सोशल मीडियावर सध्या लग्नसमारंभातील वेगवेगळे व्हिडिओ (Viral Wedding Video) अनेकदा पाहायला मिळतात. कधी लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असणाऱ्या नवरदेव-नवरीचे व्हिडिओ समोर येत असतात. तर, कधी लग्नात सहभागी पाहुण्यांचे व्हिडिओ (Wedding Guests) व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या इन्स्टाग्रामवर रिल्सच्या (Instagram Reels Video) स्वरुपात शेअर केला गेलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचं जाणवतं.

लग्नाच्या काही तास आधी नवरीच्या आईचा मृत्यू, कुटुंबीयांचा निर्णय ऐकून सगळे हैराण

सोशल मीडिया (Social Media) साईट इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या एका व्यक्तीनं लग्नातील हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील नवरदेव आणि नवरीची वेशभूषा पाहता व्हिडिओ (Bride Groom Video) दक्षिण भारतातील एका लग्नातला असल्याचा अंदाज लावला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक लग्नसमारंभ सुरू असल्याचं पाहायला मिळतं. पाहुण्यांच्या उपस्थितीत नवरदेव आणि नवरी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालतात. इतक्यात नवरदेव नवरीच्या पाया पडू लागतो.

VIDEO : 2 मिनिटात सरड्याने 7 वेळा बदलले रंग; निसर्गाचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद

लग्नाचा मंडप सजलेला आहे. वरमाळा घालताना नवरीबाई नवरदेवाच्या पाया पडते आणि यानंतर तो तिला वरमाळा घालतो. काही वेळातच नवरदेव नवरीच्या पाया पडतो. हे पाहून आसपासचे पाहुणेही हसू लागतात. हे काय सुरू आहे, हे लक्षात येईपर्यंत पाहुणे आश्चर्यचकीत होऊन पाहत बसले होते. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. लग्नातील हा प्रकार पाहून केवळ उपस्थित पाहुण्यांच्याच नाही तर नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Instagram, Instagram post, Marriage, Social media viral, Viral video on social media, Wedding