मराठी बातम्या /बातम्या /Viral /'हीच खरी पापा की परी'; आधी इकडे-तिकडे पाहिलं आणि मग...; तरुणीचा पार्टीतील VIDEO VIRAL

'हीच खरी पापा की परी'; आधी इकडे-तिकडे पाहिलं आणि मग...; तरुणीचा पार्टीतील VIDEO VIRAL

या व्हिडिओमध्ये एक तरुणी नटून-थटून एका पार्टीत (Party) पोहोचल्याचं दिसतं. याठिकाणी ती भोजनाचा स्वाद घेण्यात मग्न आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी नटून-थटून एका पार्टीत (Party) पोहोचल्याचं दिसतं. याठिकाणी ती भोजनाचा स्वाद घेण्यात मग्न आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी नटून-थटून एका पार्टीत (Party) पोहोचल्याचं दिसतं. याठिकाणी ती भोजनाचा स्वाद घेण्यात मग्न आहे.

नवी दिल्ली 02 जुलै: आजकाल सोशल मीडियावर (Social Media) कधी काय पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही. अनेकदा तर अशा काही घटना याठिकाणी पाहायला मिळतात, की आपण हैराण होऊन जातो. तर, काही व्हिडिओ मनाला सुखावून जातात. काही व्हिडिओ तर इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. मात्र, सध्या जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, तो पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि हसूही आवरणार नाही. इतकंच नाही तर हा व्हिडिओ (Funny Video Viral) पाहून तुम्हीही म्हणाल, की हीच आहे खऱी पापा की परी.

भरमंडपात नवरदेवानं नवरीसोबत केलेलं ते कृत्य पाहून पाहुणेही अवाक; VIDEO VIRAL

लोकांना कधीही कोणाची मस्करी करण्याची संधी मिळाली तर लोक ती सोडत नाहीत. अनेकदा बरेच जण लोकांच्या नजरेत येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न करून अशा काही हरकती करतात की ते पाहून हसू आवरत नाही. याच घटनांचे व्हिडिओ समोर आल्यावर ते प्रचंड व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी नटून-थटून एका पार्टीत (Party) पोहोचल्याचं दिसतं. याठिकाणी ती भोजनाचा स्वाद घेण्यात मग्न आहे. मात्र, तिला या गोष्टीचीही भीती आहे, की कोणी तिला पाहावं नाही. यामुळेच आधी ती इकडे-तिकडे पाहते आणि मग आपली जीभ बाहेर काढून आईस्क्रीम (Ice-cream) खायला सुरुवात करते. कोणीतरी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे, यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वरातीसमोरच नवरीबाईचा जलवा; कौशल्य पाहून पाहुणेही थक्क, तलवारबाजीचा खास अंदाज

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिला ते खळखळून हसले. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ official_niranjanm87 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट्स केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ लोक वारंवार पाहत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हेदेखील नक्की कळवा.

First published:

Tags: Funny video, Social media, Social media viral, Video viral