मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नदीमध्ये उभा असलेल्या व्यक्तीजवळ अचानक आली मगर अन्...; VIDEO पाहून उडेल थरकाप

नदीमध्ये उभा असलेल्या व्यक्तीजवळ अचानक आली मगर अन्...; VIDEO पाहून उडेल थरकाप

व्हायरल झालेला या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मगरीचं हे अनोख रूप तुमचं मन जिंकून घेईल.

व्हायरल झालेला या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मगरीचं हे अनोख रूप तुमचं मन जिंकून घेईल.

व्हायरल झालेला या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मगरीचं हे अनोख रूप तुमचं मन जिंकून घेईल.

  नवी दिल्ली 15 जुलै : सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ (Video Viral on Social Media) पाहून तुम्ही हैराण व्हाल. सोबतच या विचारातही पडाल की खरंच असं काही होऊ शकतं का? या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय आहे, असा विचार आता तुमच्या मनामध्ये आला असेल. बातमीची हेडिंग पाहूनच तुम्हाला हे समजलं असेल की घटना एका मगरीची (Crocodile) आणि माणसाची आहे. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत सेकंदातच समोरच्याला आपलं शिकार बनवणाऱ्या मगरीची (Crocodile Attack) सर्वांनाच भीती वाटते. मात्र, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Shocking Video) पाहायला मिळतं, की मगर जवळ पोहोचताच यात दिसणारा व्यक्ती तिला मिठी मारतो. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटत असलं तरीही हे खरं आहे. VIDEO- 6000 फूट उंच डोंगरावरून घेत होत्या झुला; उंचावर जाताच झोपाळा तुटला आणि... व्हायरल झालेला या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मात्र, व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूदेखील येईल. मगरीचं हे अनोख रूप तुमचं मन जिंकून घेईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती नदीमध्ये उभा आहे. काहीच वेळाच एक मगर याठिकाणी पोहोचते. सुरुवातीला तर असं वाटतं की ही मगर या व्यक्तीवर हल्ला करेल. मात्र, अचानक ही मगर या व्यक्तीला मिठी मारते. विशेष म्हणजे हा युवकही अत्यंत प्रेमानं मगरीला मिठी मारतो.
  VIDEO - नवरीचे नखरे पाहून नवऱ्याची सटकली; भरमांडवात जे केलं ते पाहून वऱ्हाडी शॉक हा अनोखा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ idiotic_sperm नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळाच या व्हिडिओला 60 हजारहून अधिकांनी पाहिलं आहे. लोक हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा आगळावेगळा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crocodile, Video viral

  पुढील बातम्या