• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • तरुणीला पान खाताना पाहून शेजारील व्यक्तीचं Funny रिअ‍ॅक्शन; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

तरुणीला पान खाताना पाहून शेजारील व्यक्तीचं Funny रिअ‍ॅक्शन; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहताना पोट धरून हसाल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : इंटरनेटवर नियमितपणे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ (Video Viral) पाहायला मिळतात. दररोज कोणता ना कोणता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत असतो. यातील काही अनेक व्हिडीओ तर खूप काळापर्यंत पाहिले जातात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही हसू रोखू शकणार नाही. काय झालं नेमकं व्हिडीओमध्ये? जर तुम्ही पाण खाण्याचे शौकीन असता तर तुम्ही विविध प्रकारचे पान ट्राय केले असतील. आइस पान, कधी चॉकलेट पान. आणि जो सर्वाधिक व्हायरल होतोय तो फायर पान (Fire Paan). फायर पान खाण्यासाठी प्रत्येकाची हिम्मत होत नाही. अनेकजण हे पान खाण्यास घाबरतात. (Funny reaction of a neighbor when he sees a young woman eating paan VIDEO storm viral on social media) याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक तरुणी फायर पान खाण्यासाठी दुकानात जाते. हे ही वाचा-VIDEO : नवरीच्या अदांवर वऱ्हाडीही फिदा; केलं असं काही की सगळेच बघत राहिले येथे एक व्यक्ती आधीपासूनच उभा आहे. तरुणीने फायर पान खाण्यासाठी जसं तोंड उघडलं ती व्यक्ती पुरती घाबरली. इथं तरुणी फायर पान खाण्यापूर्वीच ती व्यक्ती बैचेन झाली होती. ती तरुणीकडे बघत उभी आहे. तरुणीपेक्षा तिच व्यक्ती जास्त घाबरली आहे. तिचे हावभाव पाहून तुम्ही खदखदून हसाल.
  सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल.. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्राम (Instagram) वरील official_viralclips नावाच्या युजरने शेअर केला आहे. यूजर्समध्ये हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून पसंत केला जात आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: