मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: आधी शांततेत बोलले मग अचानक रस्त्यावरच सुरू झाली वृद्धांची तुफान हाणामारी

VIDEO: आधी शांततेत बोलले मग अचानक रस्त्यावरच सुरू झाली वृद्धांची तुफान हाणामारी

व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Viral Video) पाहून सुरुवातीला सर्व काही नॉर्मल वाटतं. या दोघांना पाहून असं वाटतं, की ते कुठल्यातरी विषयावर बोलत आहेत. मात्र, काहीच वेळात दोघांमध्ये हाणामारी सुरू होते

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 ऑगस्ट : आजकाल सोशल मीडिया (Social Media) हा प्रत्येकाच्या जीवनातील जणू एक अविभाज्य घटकच बनला आहे. इथे अनेकदा असे काही व्हिडिओ (Shocking Video) समोर येतात जे हैराण करणारे असतात. तर, अनेकदा असे काही व्हिडिओ व्हायरल (Funny Viral Video) होतात जे खळखळून हसवतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दोन वयस्कर व्यक्ती एकमेकांसोबत भांडताना (Fight Video) दिसत आहेत.

एका दमात बाटलीभर व्होडका पिणं जीवावर बेतलं, भलताच स्टंट करताना तरुणाचा मृत्यू

आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की लहान मुलं असो किंवा वृद्ध सर्वांनाच अगदी पटकन कशाचाही राग येतो. याच कारणामुळे वाद लहान असो किंवा मोठा लोक विनाकारण एकमेकांसोबत भांडण सुरू करतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन वयस्कर व्यक्ती एकमेकांसोबत भांडताना दिसतात. या दोघांची हा भांडणं पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीत मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही

व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सुरुवातीला सर्व काही नॉर्मल वाटतं. या दोघांना पाहून असं वाटतं, की ते कुठल्यातरी विषयावर बोलत आहेत. मात्र, काहीच वेळात दोघांमध्ये हाणामारी सुरू होते. व्हिडिओमध्ये दोघंही एकमेकांना मारताना दिसत आहेत. ज्या पद्धतीनं हे दोघं एकमेकांसोबत भांडत आहेत, ते पाहून कोणालाही हसू येईल.

सोशल मीडियावर या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरनं लिहिलं, की या वृद्धांनी तर तरुणांनाही मात दिली. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हे पाहून मला हसू आवरत नाहीये. याशिवायही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘funny_reel_video’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ शेकडो लोकांनी पाहिला आहे.

First published:

Tags: Funny video, Video Viral On Social Media