मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्टेजवरच नवरदेवानं मेहुणीसोबत केलं असं काही की पाहुणेही बघत राहिले, लग्नातील Video Viral

स्टेजवरच नवरदेवानं मेहुणीसोबत केलं असं काही की पाहुणेही बघत राहिले, लग्नातील Video Viral

सध्या सोशल मीडियावर दाजी आणि मेहुणीचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात दिसतं, की लग्नाच्या वेळी मेहुणी नवरदेवाचे शूज चोरते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 ऑगस्ट : दाजी आणि मेहुणी यांचं नातं (Jija-saali relationship) मस्ती आणि मस्करीचं असतं. लग्नाच्या मंडपात जेव्हा दाजीच्या चपला चोरण्याचा खेळ होतो तेव्हा मेहुणी वाटेल तितकी रक्कम नवरदेवाकडे (Groom) मागते. नवरदेवालाही आपल्या मेहुणीचं ऐकावंच लागतं. त्यामुळे, मेहुणीची इच्छा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न नवरदेव करतो. याच कारणामुळे लग्नातील ही परंपरा (Marriage Tradition) अत्यंत मजेशीर असते.

नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीत मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही

सध्या सोशल मीडियावर दाजी आणि मेहुणीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात दिसतं, की लग्नाच्या वेळी मेहुणी नवरदेवाचे शूज चोरते. यानंतर ती हे शूज परत करण्यासाठी नवरदेवाजवळ येते आणि पैसे मागते. नवरदेवदेखील हातात 500-500 च्या नोटा घेऊन उभा असतो आणि बॉलिवूडचं प्रसिद्ध गाणं (Bollywood Song) 'दूल्हे की सालियों...' गाऊ लागतो. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये मेहुणीदेखील माधुरी दीक्षितप्रमाणेच अॅक्टिंग करताना दिसते.

मुक्या जीवाला तरुणाने मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं; बचावाचा थरारक VIDEO

'जूते दे दो पैसे ले लो...' गाण्यावर अॅक्टिंग करणाऱ्या मेहुणीचा आणि नवरदेवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गाण्याच्या लिरिक्समध्येच हेदेखील ऐकायल मिळतं, की मेहुणी आपल्या दाजीला अकडू म्हणत असते. इन्स्टाग्रामवर शीगो डॉट इन नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन देण्यात आलं, की मेहुणी आणि दाजीचं नात नेहमीच मजेशीर असतं आणि या व्हिडिओमध्येही हे पाहायला मिळतं.

First published:

Tags: Viral video on social media, Wedding video