• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे हे तर Flying Titanic! पक्ष्यांनी हवेत दाखवला भन्नाट स्टंट; VIDEO पाहून लोक हैराण

अरे हे तर Flying Titanic! पक्ष्यांनी हवेत दाखवला भन्नाट स्टंट; VIDEO पाहून लोक हैराण

जो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. या क्लिपमध्ये काही असं आहे की, जे पाहून तुम्हीही अवाक व्हाल.

 • Share this:
  सोशल मीडियावर आलेल्या दिवसात पशू-पक्ष्यांशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे व्हिडिओ खूप पसंत केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. या क्लिपमध्ये काही असं आहे की, जे पाहून तुम्हीही अवाक व्हाल. तसं पाहता एखाद्या व्यक्तीला लिफ्ट मागताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी पक्षाने लिफ्ट मागताना पाहिलं आहे का? जर नसेल तर काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक पक्षी हवेत दुसऱ्या पक्षाच्यावर फ्री राइडचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हे ही वाचा-VIDEO:मुलीला 5 वेळा पाहिल्यानंतर दिला नकार; बंद खोलीत नवरदेवाला लाथांचा पाहुणचार व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक पक्षी दुसऱ्या पक्ष्याच्या पाठीवर आरामात उभा आहे. दोघांना अशा प्रकारे उडताना पाहून युजर्सला फिल्म टायटॅनिकची हात पसरून उभा असलेला दृश्य लक्षात आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: