मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भयंकर! प्रसिद्ध युट्यूबरचा भीषण अपघात, Skydiving करताना तुटली मान आणि..., VIDEO VIRAL

भयंकर! प्रसिद्ध युट्यूबरचा भीषण अपघात, Skydiving करताना तुटली मान आणि..., VIDEO VIRAL

28 वर्षी विटाली Skydiving करण्यासाठी गेला होता. यावेळीच त्याचा अपघात झाला. अपघातात विटालीची मान आणि पाठ यांना गंभीर दुखापत झाली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मॉस्को, 25 ऑक्टोबर : युट्यूबवर व्हिडीओ तयार करण्यासाठी आणि ते व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी लोकं काहीही करू शकतात. मात्र कधीकधी अशा विचित्र गोष्टी जीवावर बेतू शकतात. असाच प्रकार एका प्रसिद्ध युट्यूबरसोबत घडला. प्रसिद्ध रशियन युट्यूबर Vitaly Zdorovetskiy सोबत एक भीषण अपघात घडला. 28 वर्षी विटाली Skydiving करण्यासाठी गेला होता. यावेळीच त्याचा अपघात झाला. अपघातात विटालीची मान आणि पाठ यांना गंभीर दुखापत झाली आहे. विटालीनं इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना नेमकं काय घडलं याविषयी माहिती दिली. विटाली म्हणाला की, मला सर्जरीची गरज नाही असं डॉक्टर म्हणाले, मात्र मी पाय हलवू शकत नाही आहे. त्याचा स्ट्रेचरवरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. वाचा-बाप रे! गाडी घेऊन पळाला चोर, नग्न अवस्थेत मालकानं केला पाठलाग, VIDEO VIRAL वाचा-स्कॉर्पियोवर जडला बायकोचा जीव; नवऱ्याने बिल्डिंगच्या गच्चीवरच केलीय पार्क विटालीचे युट्यूबवर 10 मीलियन सबस्क्रायबर्स आहेत. विटालीनं या अपघातानंतर हा माझा पुर्नजन्म असल्याचे सांगितले होते. विटाली VitalyzdTv नावाचे चॅनल चालवतो. यासाठी व्हिडीओ शूट करत असताना त्याचा अपघात झाला.
View this post on Instagram

A post shared by Vitaly (@kingvitaly) on

वाचा-साखर नाही तर हिरा चोरून लखपती झाली मुंगी, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य Vitaly Zdorovetskiy हा रशियामधला सर्वात मोठा युट्यूबस्टार मानला जातो. इंस्टाग्रामवरही त्याचे 50 लाख फॉलोअर्स आहेत.
First published:

Tags: Video viral

पुढील बातम्या