मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Live Bulletin दरम्यान Anchor ने व्यक्त केलं Salary न मिळण्याचं दु:ख; News Room हादरलं!

Live Bulletin दरम्यान Anchor ने व्यक्त केलं Salary न मिळण्याचं दु:ख; News Room हादरलं!

सॅलरी मिळत नसल्याचं दु:ख Live मध्ये सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकीककडे या अँकरची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे चॅनलवर टीका केली जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
लुसाका, 14  जुलै : जाम्बियाच्या (Zambia) एका न्यूज अँकरने (News Anchor) सॅलरी मिळत नसल्याचं दु:ख Live मध्ये सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकीककडे या अँकरची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे चॅनलवर टीका केली जात आहे. KBN टीवीत काम करणाऱ्या या धाडसी अँकरचं नाव कबिंदा कलीमिना (Kabinda Kalimina) आहे. गेल्या शनिवारी कबिंदा सर्वसामान्यपणे अँकर न्यूज देत होता. त्याचवेळी त्याने सॅलरी मिळत नसल्याचं सांगितलं. यामुळे न्यूज रुम हादरलं. अँकरचं हा कारनामा सध्या व्हायरल होत आहे. कोणालाही मिळाली नाही सॅलरी कबिंदा कलीमिना KBN च्या लाइव प्रोग्राममध्ये न्यूज देत होते. त्यांनी सर्वात आधी प्रेक्षकांना टॉप न्यूजची माहिती दिली. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेतला आणि सॅलरी मिळत नसल्याचं सांगितलं. ते यावेळी म्हणाले की, त्यांना आणि सहकाऱ्यांना चॅनलने वेतन दिलेलं नाही. कबिदाने चॅनलकडे सॅलरी लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. हे ही वाचा-VIDEO : रेल्वे ट्रॅकवर उभी होती बस; समोरून भरधाव वेगानं आली ट्रेन आणि... Channel ने Live Feed कापलं शनिवारी बुलेटिनची सुरुवात कबिंदा कलीमिनाने नेहमीप्रमाणेच केली. त्यांनी आधी प्रेक्षकांचं स्वागत केलं. त्यानंतर टॉप न्यूजबाबत सांगितलं आणि अचानक सॅलरीबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आम्ही देखील माणसं आहोत आणि आम्हालाही वेळेवर वेतन मिळायला हवं. दुर्देवाने KBN ने आम्हाला आतापर्यंत सॅलरी दिलेली नाही. सहकाऱ्यांनादेखील सॅलरी मिळालेली नाही. कबिंदाने असं म्हणताच लाइव फीड कापण्यात आला. हे वाचा - आईशप्पथ! ड्रायव्हरची चक्क बसच्या टपावर जाऊन धुलाई, बघा Live Video दुसरीकडे चॅनलने CEO कॅनेडी माम्ब्वे (Kennedy Mambwe) यांनी अँकरने केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी कबिंदा कलीमिनीवरही दारू पिऊन शो करण्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास केला जाईल.
First published:

Tags: Tv, Viral video on social media

पुढील बातम्या