मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : धक्कादायक! ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीव्हरी बॉय, मोजावी लागली भयंकर किंमत

VIDEO : धक्कादायक! ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीव्हरी बॉय, मोजावी लागली भयंकर किंमत

तुर्कीमधल्या या ग्राहकावर पिझ्झाची डिलव्हरी करताना त्यावर थुंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या या कृत्याचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही समोर आले आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

अंकारा (तुर्की) 25 जानेवारी : सध्या ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र यातूनच अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सध्या सोशल मीडियावर एका पिझ्झा डिलीव्हरी बॉयची (Pizza Delivery Man) चर्चा होत आहे. तुर्कीमधल्या या ग्राहकावर पिझ्झाची डिलव्हरी करताना त्यावर थुंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या या कृत्याचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही समोर आले आहे.

दरम्यान, या कृत्याची मोठी किंत या डिलीव्हरी बॉयला मोजावी लागणआर आहे. या डिलीवरी बॉयला 18 वर्षांच्या कारावासाची शिक्षा (18 Years Sentence) ठोठावण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तर त्याला 600 युरो म्हणजे 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

वाचा-दोन मुलांच्या त्रासाला कंटाळली युवती, आईला LIVE VIDEO कॉल करून घेतला गळफास

" isDesktop="true" id="431122" >

वाचा-VIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना एस्किसीर येथे घडली. इमारतीमधील कॅमेरात सीसीटीव्ही फुटेज कैद झाल्यानंतर डिलीव्हरी बॉयच्या या कृत्याचा भांडाफोड झाला. त्यामुळं ग्राहकाचे आरोग्य धोक्यात टाकल्याबद्दल आरोपीवर 600 यूरो इतका दंड आकारण्यात आले आहे. तसेच, विषारी अन्न ग्राहकाला दिल्यामुळे त्याच्यावर कारवाईही करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

वाचा-स्टार खेळाडूनं 13 वर्षीय मुलीला केलं किस, त्यानंतर मागितली माफी; VIDEO VIRAL

दरम्यान, सिक्योरिटी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर इमारत मालकाने ग्राहकाला तातडीने या प्रकाराची माहिती दिली. ज्यानंतर ग्राहकाने कायदेशीर तक्रार नोंदवली. तुर्कीच्या कायद्यानुसार विषारी अन्न दिल्या प्रकरणी डिलीव्हरी बॉयवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या आधीही विविध कंपन्यांच्या डिलीवरी बॉयकडून अशा विचित्र घटना घडल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत.

First published: