मेट्रोमध्ये रंगली ‘प्रेमलीला’! अश्लील चाळे करताना कपलचा VIDEO VIRAL

मेट्रोमध्ये रंगली ‘प्रेमलीला’! अश्लील चाळे करताना कपलचा VIDEO VIRAL

चक्क मेट्रोमध्येच कपलचा सुरू झाला रोमान्स आणि...

  • Share this:

नवी दिल्ली, 08 डिसेंबर : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपं मेट्रोमध्येच रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल दिल्ली मेट्रोच्या सीसीटीव्हीमध्येच हा सगळा प्रकार कैद झाला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपे चक्क एकमेकांना चुंबन करताना दिसत आहेत. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या या जोडप्याला कोणाचीच पर्वा नसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलिस सध्या हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला, याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. मेट्रोच्या आत रोमांस करणार्‍या जोडप्यांचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. आतापर्यंत देशातील अनेक महानगरांतून अशा घटना घडल्या आहेत.

वाचा-अरे देवा! एका अवलियानं विकलं 85 लाखांचं एक केळं, वाचा काय आहे प्रकरण

वाचा-कल्की कोचलिननं केलं बेबी बंप फोटोशूट, पाहा PHOTO

याआधी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये एका महिलेनं प्रेमी जोडप्यांना फटकारले होते. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणारे प्रेमी जोडपे अश्लील क्रिया करत होते. या जोडप्याच्या हालचाली पाहून महिलेला स्वत: ला रोखता आले नाही आणि त्यांनी जोडप्यांना ओरडण्यास करण्यास सुरवात केली. मात्र आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं या सगळ्या प्रकारावर पोलिस काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे.

First published: December 8, 2019, 9:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading