तरुण-तरुणीचे बाईकवर अश्लील चाळे; सोशल मीडियावरील Viral Video वर टीकेचा भडिमार हा मजेशीर व्हिडिओ वेडिंग राइड इंडिया नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत लग्नातील हा व्हिडिओ 90 हजाराहून अधिकांनी पाहिला होता. दीर आणि वहिणीचा हा डान्स व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरनं म्हटलं की हे दृश्य खरंच खूप मजेशीर आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं की दीर आणि वहिणीचं बॉन्डिंग पाहण्यासारखं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Wedding video