Home /News /viral /

अरे देवा! बीचवर कपल करत होते SEX, पोलिसांनी पाहिलं आणि...

अरे देवा! बीचवर कपल करत होते SEX, पोलिसांनी पाहिलं आणि...

फॅमिली बीचवर कपलला रोमान्स पडला महागात, पोलिसांनी केली हटके कारवाई.

    बोरासे बेट (फिलिपिन्स), 04 जानेवारी : काही देशांमध्ये कौटुंबिक किनारपट्टी अशी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामागे मुलांना किनारपट्टीचा आनंद घेता यावा, यासाठी असा प्रकार सुरू करण्यात आला. मात्र असे असतानाही काही कपल कौटुंबिक किनारपट्टीवर रोमान्स करताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार फिलिपिन्समधील लोकप्रिय बोरासे बेटातील कौटुंबिक किनारपट्टीवर घडला. या बेटावर असलेल्या कौटुंबिक किनारपट्टीवर एका जोडप्याचे आक्षेपार्ह हालचाली सुरू होत्या. हे पाहून लोकांनी पोलिसांना कळविले, मात्र पोलिसांसमोरही या कपलचा रोमान्स सुरू होता. वाचा-मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा वाचा-काय तो माज! ट्रॅफिक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून 2 किमी पळवलं, VIDEO VIRAL या घटनेनंतर पोलिसांनी ब्रिटीश महिला जास्मीन नेली आणि ऑस्ट्रेलियन पुरुष अँथनी कॅरिओला अटक केली. दोघेही 26 वर्षांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. नंतर पोलिसांनी या दाम्पत्याला जामिनावर सोडले. डेली मेलच्या वृत्तानुसार ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. संध्याकाळी मोठ्या संख्येने या समुद्रकिनाऱ्यावर मुलांसमवेत कुटुंबीय उपस्थित होते. वाचा-प्रेमात आयुष्य घालवलं पण कोरोनाने घेतला जीव, पती-पत्नीने असा घेतला अखेरचा श्वास वाचा-आजी-आजोबांच्या भन्नाट डान्सचे युझर्सही झाले दिवाने, VIDEO VIRAL स्थानिक पोलिस अधिकारी जोएल बांग्रा ओरा यांनी सोमवारी सांगितले की, ही महिला आणि पुरुष दोघेही नशेत होते. अटकेनंतरही ते पोलिसांच्या गाडीत जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणी सेक्सबरोबरच पोलिसांच्या आदेशांचे पालन न केल्याचा आरोप जोडप्यांवर केला जात आहे. अटकेनंतर त्या व्यक्तीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्नही केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात केवळ फेब्रुवारी महिन्यात खटला सुरू होईल, असे पोलिसांनी सांगितले. खटल्यादरम्यान जोडपी न्यायालयात हजर न राहिल्यास फिलिपिन्समधील त्यांच्या सहलीवर बंदी घालण्यात येईल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या