Home /News /viral /

11 नाही फक्त 1 खेळाडू! असा क्रिकेटचा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा VIDEO

11 नाही फक्त 1 खेळाडू! असा क्रिकेटचा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा VIDEO

एकच गोलंदाज, एकच फलंदाज आणि तोच अम्पायर. असा अजब क्रिकेटचा सामना कधी पाहिला आहे?

  कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे लोकं घरात कैद आहेत. अशा परिस्थिती सध्या लोकांना फिरता येत नाही किंवा बाहेर जात येत नाही आहे. त्यामुळं टिकटॉकवर व्हिडीओ करणाऱ्यांना जोर आला आहे. घरात बसून लोक टिकटॉक व्हिडीओ तयार करत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती घराच्या गच्चीवर एकटाच क्रिकेट खेळताना दिसत आहे. क्रिकेट खेळण्यासाठी साधारणत: 11 खेळाडूंची गरज असते. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये हा मुलगा एकटाच क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडीओ प्रथम हा मुलगा प्रथम बॉलिंग करून धावत दुसरीकडे जातो. मग हातात बॅट घेऊन बॅटींग करतो. मग दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करून बॉल अडवतो. हे सगळं झाल्यानंतर स्वत:च स्वत:ला रनआऊट करून अपील करतो आणि शेवटी अम्पायर बनून आऊट असा निर्णयही देतो. वाचा-काय ही हालत! पाकमध्ये ATMमधून चोरलं सॅनिटायझर, अजब चोरीचा CCTV VIDEO व्हायरल वाचा-लॉकडाऊनमध्येही या कपलने पूर्ण केली 42 किमी मॅरेथॉन, पाहा कसा केला जुगाड
  @rajvendersinghLockdown@day4##LifebuoyKarona ##1milllionauditon #@harpreetharry9 @jayvindersingh♬ original sound - 🌙 chand 🌙
  वाचा-लॉकडाऊनमुळे ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा VIDEO
  वाचा-कोरोना क्वारंटाइनमध्ये थेट ड्रोन पाठवून मिळवला मुलीचा नंबर, 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO या व्हायरल व्हिडीओमागे ''मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता...'' , हे गाणे सुरू आहे. हा व्हिडीओ रवी सिंग या प्रसिद्ध टीकटॉक स्टारने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 12 लाख लोकांनी पाहिला आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या