विषारी साप पकडता पकडता अचानक लुंगी सोडली आणि...; VIDEO पाहून लोक झालेत हैराण!

विषारी साप पकडता पकडता अचानक लुंगी सोडली आणि...; VIDEO पाहून लोक झालेत हैराण!

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर नेहमीच मजेशीर आणि हैराण करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून आपल्यालाही धक्का बसतो. मात्र अनेक व्हिडिओ पाहताना हसू आवरणंही कठीण होतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसूदेखील येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल. कारण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असं काही करीत आहे, जे पाहून हैराण व्हाल आणि पोट धरून हसाल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती एका विषारी सापासोबत (poisonous snake) खेळताना दिसत आहे.

हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, साप खूप विषारी दिसत आहे. ही व्यक्ती मात्र सापासोबत मजा करीत असताना दिसत आहे. काही वेळानंतर ही व्यक्ती आपली लुंगी काढतो आणि साप त्यात टाकून लुंगी कमरेला बांधून घेतो. त्यानंतर ती व्यक्ती तेथून निघून जाते. तेथे उभे असलेले लोक मात्र हे दृश्य पाहून हैराण होतात.

हे ही वाचा-अवैध मसाज पार्लरवर पोलिसांची छापेमारी; शेवटी कमिशनरला पकडून आणलं बाहेर

तसं पाहता हा व्हिडिओ खूप जुना आहे. मात्र पुन्हा एकदा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 हजारहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. लोक सातत्याने या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही करीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: May 14, 2021, 5:45 PM IST

ताज्या बातम्या