मराठी बातम्या /बातम्या /Viral /चॉकलेट पेस्ट्री पकोडे खाणार का? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहा

चॉकलेट पेस्ट्री पकोडे खाणार का? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहा

व्हायरल  व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आजकाल सोशल मीडियावर नेहमीच फ्युजन फूडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसाच हा व्हिडीओ आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. येथे तुम्हाला कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. येथे कुकिंग पासून ते अगदी आर्ट अँड क्राफ्टपर्यंत बऱ्याच गोष्टींचे व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून लोकांनी तोंड बनवायला सुरुवात केली आहे.

हा व्हिडीओ आहे चॉकलेट पेट्री पॅटीसचा, हो तुमच्या डोक्यात जे इमॅजिनेशन सुरु आहे, ते बरोबर आहे. कॅकची चॉकलेट पेट्री आहे. ज्याला बेसनाच्या पिठात बुडवून तेलात फ्राय केले जात आहे.

उंदरांचा त्रास होताय, मग त्यांना न मारता असे पळवा घरातून बाहेर

आजकाल सोशल मीडियावर नेहमीच फ्युजन फूडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसाच हा व्हिडीओ आहे.

पेस्ट्री पकोड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे.

फूड ब्लॉगर चटोरे_ब्रदर्सने हा विचित्र व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये चॉकलेट पेस्ट्री पकोडा असे कॅप्शन दिले आहे, "माफ करा मित्रांनो." व्हिडीओमध्ये असे दिसून येते की स्वादिष्ट चॉकलेट केक बेसनाच्या पिठात बुडवून कुरकुरीत पकोडे बनवण्यासाठी तळलेले जात आहे.

या व्हिडीओवर लोकांचे विचित्र कमेंट येऊ लागले आहेत. काहींनी हे कॉम्बिनेशन ट्राय करायला आवडेल असं म्हटलं आहे. तर अनेकांनी या रेसिपिला अगदी फेल म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral