मराठी बातम्या /बातम्या /Viral /खोडकर दिराने केली भलतीच मागणी, वहिनीही लाजेने झाली गुलाबी; पाहा VIDEO

खोडकर दिराने केली भलतीच मागणी, वहिनीही लाजेने झाली गुलाबी; पाहा VIDEO

खरंतर दिरसुद्धा वहिनीकडे ही मागणी करताना लाजत होता.

खरंतर दिरसुद्धा वहिनीकडे ही मागणी करताना लाजत होता.

खरंतर दिरसुद्धा वहिनीकडे ही मागणी करताना लाजत होता.

मुंबई, 08 ऑक्टोबर : दिर (Brother in law) लहान असो किंवा मोठा त्याच्या आवडीनिवडी वहिनी (Sister in law) जपतेच. आपल्या लाडक्या दिराची (Devar) ती आईप्रमाणे किंवा बहिणीप्रमाणे काळजी घेते. दिरही अगदी वहिनीला (Bhabhi) आई किंवा बहिणीसारखंच समजून तिच्याकडे आपल्याला हवं ते बिनधास्त मागतो. अशाच एका दिराने आपल्या वहिनीकडे (Devar Bhabhi) नको तो हट्ट केला. दिराची ही मागणी ऐकून वहिनीही लाजेने गुलाबी झाली.

वहिनी-दिराचा (Devar Bhabhi Video) मजेशीर व्हिडीओ (Funny video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.  दिर वहिनीपेक्षा (Vahini dir) वयाने लहान असला तर तो जसं आई, बहीण किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जसा खोडकरपणा करतो तसाच तो या वहिनीसमोर करतो. असाच हा खोडकर दिर आहे.

हे वाचा - मित्राची मजा अन् नवरदेवाला सजा, वरातीत बँड वाजला; नेमकं काय झालं पाहा VIDEO

व्हिडीओत पाहू शकता तो आपल्या वहिनीशेजारी बसला आहे आणि त्याचवेळी व्हिडीओत हम आपके है कौनचं गाणं ऐकायलं येतं. या गाण्याच्या माध्यमातून हा दिर वहिनीकडे चक्क बाळाची मागणी करतो. मी कधीपर्यंत सर्वात लहान राहू. आता माझ्यापेक्षासुद्धा कुणीतरी लहान यायला हवं. हसणारं बोलणारं एक छोटंसं खेळणं आता आमच्या हातात दे.

दिराची ही मागणी ऐकून वहिनीसुद्धा लाजते. तिचा चेहरा लाजेने गुलाबी होतो. आपल्या खोडकर दिराचा ती कानच पिळते. खरंतर दिरसुद्धा आपल्या वहिनीकडे ही मागणी करताना लाजताना दिसतो आहे. वर्षामेकओव्हर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - अरे आवर! खोडकर दिराला वहिनीने एका चापटीत आणलं ताळ्यावर; VIDEO VIRAL

याआधीसुद्धा वहिनीकडे अशीच एक विचित्र मागणी करणाऱ्या दिराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या दिराने वहिनीकडे तिच्या बहिणीचा हात मागितला होता.

गाण्याच्या बोलानुसार दिर आपल्या वहिनीला आपल्याला लग्न करायचं असल्याचं सांगतो. वहिनी माझंही लग्न करून दे असं सांगतो. आपल्यासाठी तो तिच्या बहिणीचा हात मागतो. दिराचा हा भलताच हट्ट ऐकून वहिनीला राग येतो आणि ती लाटणं हातात घेऊन चपात्या लाटणं सोडून दिराच्याच मागे ते लाटणं घेऊन पळते आणि त्याला लाटण्याने मारते आणि हसतेसुद्धा. रेखा सुमित मीणा इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

First published:

Tags: Funny video, Instagram post, Relationship, Viral, Viral videos