VIRAL VIDEO: गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या BIKINI YOGAनं सोशल मीडियावर धुमाकूळ

VIRAL VIDEO: गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या BIKINI YOGAनं सोशल मीडियावर धुमाकूळ

गायिका ब्रिटनी स्पीयर्सचा HOT बिकिनीत योगा, VIDEO VIRAL

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन मोठ्या धूमधडाक्यात केल्यानंतर आता पुन्हा एकदा फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी स्टार्स सज्ज झाले आहेत. हॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध असलेली गायिका ब्रिटनी स्पीयर्सने फिटनेस रुटीनला पुन्हा सुरुवात केली आहे. ब्रिटनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ब्रिटनी बिकनीमध्ये योगा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नव्या वर्षात ब्रिटनी आपल्या फिटनेसंदर्भात अधिक काळजी घेत असल्याचं या व्हिडिओंमधून दिसत आहे. या तिच्या व्हिडिओमध्ये फक्त बदल आहे तो बिकनीचा. यावेळी जांभळ्या रंगाची पोल्का डॉटेड बिकनी घालून वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करत असल्याचं दिसत आहे. यासोबत तिचे दोन मित्र म्हणजे तिचे लाडके कुत्रेही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

In 2020 I will be doing a lot more acro yoga and the basics for yoga …. I’m a beginner and it’s kind of hard to let go …. learning to trust and letting someone else hold your body !!! I have a lot of things I keep bottled up so I have to keep my body moving !!!! Thank God for Mother Nature …. she’s really no joke …. she grounds me and helps me find my feet and always opens my mind when I step outside …. !!!! I was lucky today with this beautiful weather ☀️ I just flew in from a trip with my family and I ran a 6.8 speed outside my house for a 100 meter yard dash ... I did 6 in high school so I’m trying to gain speed !!!! I hurt my thigh so I apologize if my legs look swollen . I hope you all have a wonderful new year and GOD SPEED !!!!! PS I’m so cool with my tennis shoes and yoga ‍♀️ it’s the new thing you know !!!!

A post shared by Britney Spears (@britneyspears) on

ब्रिटनीले शेअर केला व्हिडिओ

आज मी माझ्या मित्रांसोबत म्हणजे कुत्रांसोबत बाहेर आहे. आज मी तुम्हाला छाती आणि कंबरेसाठी खास योगा करणार आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खास असणार आहे. असंही ब्रिटनीने व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. हे झाल्यानंतर ब्रिटनीने योगा करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओवर तिने मोठं कॅप्शनही दिलं आहे. ब्रिटनीच्या या योगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2020 08:45 AM IST

ताज्या बातम्या