मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नात नवरीनं मारला असा सिक्सर, की इथं चेंडू उडाला अन् तिथं नवरा पडला.. PHOTO व्हायरल

लग्नात नवरीनं मारला असा सिक्सर, की इथं चेंडू उडाला अन् तिथं नवरा पडला.. PHOTO व्हायरल

आजकाल लग्नात नको नको त्या गोष्टी पहायला मिळतात. लग्न म्हणजे नुसता खेळ. आता हेच पाहा ना, गेल्या सप्टेंबरल्या लग्नातला सध्या viral झालेला किस्सा.. चेंडू नको त्या ठिकाणी बसला आणि खेळखंडोबा झाला.

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 14 ऑक्टोबर : गेल्या सप्टेंबर महिन्यांतील एका लग्नातील एक गोष्ट आहे. एका लग्न समारंभादरम्यान घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय. आजकाल लग्नात आपल्याला बरेच खेळ बघायला मिळतात. या खेळात नुसता नाच नसतो, तर अगदी मैदानी खेळही असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय.

ब्रिटनमधील लग्नात घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. आणि ही घटना इतर कोणाची नाही तर नवविवाहित वधू वराची आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमधील कोर्नवॉल हॉटेल मध्ये  मॅट चेस्टरफिल्ड ( Matt Chesterfield) आणि सार चेस्टरफिल्ड ( Sarah Chesterfield ) या दोघांचे लग्न होते. त्यादरम्यान त्यांनी लग्नात नवरीनं मारला सिक्सर, इथं चेंडू उडाला अन् तिथं नवरा पडला...photo व्हायरल या खेळाचा सहभाग गेला.

Rounders Game हा साधारण Cricket सारखाच असतो. हा खेळ तिथे खेळला गेला आणि ज्या वेळी नवरा नवरी यांचा नंबर आला त्यावेळी नवरीच्या हातात बॅट होती, पण तिला चेंडू फेकणारा हा नवरा नव्हता, पण फिल्डिंग साठी साठी मात्र नवरा उभा होता. त्यावेळची ही घटना आहे ती म्हणजे नवरीला फेकला गेलेला चेंडू तिनं इतक्या जोरात मारला की तिच्याच नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्ट ( Groom Falling Down and Injured Hes Private Part )  ला तो चेंडू जोरात बसला आणि तो जागेवरच आडवा झाला. नवरी काही तरी मजेशीर करतेय म्हणून तिच्या नवरीच्या बहिणीनं हा व्हिडिओ काढला होता. त्यावेळचा हा Viral Groom Photo होतो सध्या बराच व्हायरल होत आहे.

Mirror UK वृत्तपत्रानुसार ही घटना 25 सप्टेंबरला ही घटना घडली होती. या व्हिडिओ मध्ये नवरा खाली पडल्याचे तर दिसत आहे , पण त्यानंतर त्वरित त्याला  दवाखान्यात नेण्यात आले होते. पण सुदैवानं तू सुखरूप होता.

हा व्हिडियो Tiktok वर शेअर होताच हा व्हिडीओ हजारहून जास्त लोकांनी पहिला. वर यावर तऱ्हेतऱ्हेने चिंता व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Photo viral, Viral photos, Wedding couple, Wedding video