मराठी बातम्या /बातम्या /Viral /

...अन् नवरदेवासमोरच नवरीनं घेतले मामासोबत फेरे; व्हायरल होतोय हा Wedding Video

...अन् नवरदेवासमोरच नवरीनं घेतले मामासोबत फेरे; व्हायरल होतोय हा Wedding Video

सर्वात खास बाब म्हणजे, व्हिडिओला (Wedding Video) एक कॅप्शन दिलं गेलं आहे, की नवरदेवाच्या चारही बाजूंनी फेरे घेण्यासाठी नवरी आपल्या मामाचा हात हातात घेऊन फिरते.

सर्वात खास बाब म्हणजे, व्हिडिओला (Wedding Video) एक कॅप्शन दिलं गेलं आहे, की नवरदेवाच्या चारही बाजूंनी फेरे घेण्यासाठी नवरी आपल्या मामाचा हात हातात घेऊन फिरते.

सर्वात खास बाब म्हणजे, व्हिडिओला (Wedding Video) एक कॅप्शन दिलं गेलं आहे, की नवरदेवाच्या चारही बाजूंनी फेरे घेण्यासाठी नवरी आपल्या मामाचा हात हातात घेऊन फिरते.

  नवी दिल्ली 27 ऑगस्ट : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सिनेमा 'मुकद्दर का सिकंदर' यातील 'जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है...' हे गाणं अतिशय प्रसिद्ध झालं होतं. यानंतर आता अशी जोडी पाहिली की सर्वांना हेच गाणं आठवतं. मात्र, आता याउलट एका उंच नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Bride and Groom) होत आहे. यात या नवरदेवाची नवरी त्याच्यापेक्षा उंचीनं बरीच लहान असून त्याच्यावर फुलं फेकताना दिसते. इन्स्टाग्रामवर व्हायरल (Instagram Video) होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक उंच मुलगा नवरदेवाच्या पोशाखात उभा आहे. त्याच्यासमोर नवरीबाई उभा आहे आणि त्याच्यावर फुलं फेकताना दिसत आहे. सर्वात खास बाब म्हणजे, व्हिडिओला (Wedding Video) एक कॅप्शन दिलं गेलं आहे, की नवरदेवाच्या चारही बाजूंनी फेरे घेण्यासाठी नवरी आपल्या मामाचा हात हातात घेऊन फिरते. शेअर केलेल्या व्हिडिओवरही एक कॅप्शन लिहिलं गेलं आहे, यात म्हटलंय की 'मामासोबत फेरे, मारवाडी वेडिंग ट्रॅडिशन...' नवरी-नवरदेवाचा आगळावेगळा अंदाज; स्टेजवरच केलं असं काही की आले चर्चेत, पाहा VIDEO या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की मामासोबत फेरे घेणं ही मारवाडी लग्नातील एक परंपरा आहे. तुमच्या संस्कृतीमध्ये विवाहाच्या अशा कोणत्या वेगळ्या परंपरांचं पालन केलं जातं? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि कॅप्शन वाचल्यानंतर अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की मी अशी प्रथा कधीच कुठे पाहिली नाही. आणखी एका यूजरनं लिहिलं, की मामासोबत फेरे नाही, मारवाडी लोकांमध्ये अशी परंपरा आहे, की मामा आपल्या भाचीला मुलीप्रमाणे मानून तिचा हात हातात घेत नवरदेवाच्या चारही बाजूंनी फेरे घेतो.
  आधी गाडी अडवली, मग बंदुकीचा धाक दाखवत भररस्त्यात महिलेला लुटलं, Shocking Video इंटरनेटवर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर विश अॅण्ड वेड नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला देला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे. आतापर्यंत 21 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Viral video on social media, Wedding video

  पुढील बातम्या