मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् नवरीबाई झाली आऊट ऑफ कंट्रोल; मंडपातच केलं हे काम, VIDEO पाहून व्हाल थक्क

...अन् नवरीबाई झाली आऊट ऑफ कंट्रोल; मंडपातच केलं हे काम, VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडिओमध्ये दिसतं की आपल्याच लग्नसमारंभात नवरीबाई अतिशय गाढ झोपेत आहे. यानंतर जे काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, ते अतिशय मजेशीर आहे

व्हिडिओमध्ये दिसतं की आपल्याच लग्नसमारंभात नवरीबाई अतिशय गाढ झोपेत आहे. यानंतर जे काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, ते अतिशय मजेशीर आहे

व्हिडिओमध्ये दिसतं की आपल्याच लग्नसमारंभात नवरीबाई अतिशय गाढ झोपेत आहे. यानंतर जे काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, ते अतिशय मजेशीर आहे

नवी दिल्ली 24 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) सतत लग्नातील निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होताना दिसतात. यातील काही व्हिडिओमध्ये स्टेजवरच नवरी-नवरदेवाचं प्रेम पाहायला मिळतं. काही व्हिडिओमध्ये अतिशय खास डान्स पाहायला मिळतो. तर, काही व्हिडिओ अतिशय मजेशीरही असतात. लग्नातील असाच एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Bride) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नवरी असं काही करताना दिसते की नवरदेवही हैराण होतो.

पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी अस्वलासोबत भिडला व्यक्ती; धडकी भरवणारा VIDEO

व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये दिसतं की आपल्याच लग्नसमारंभात नवरीबाई अतिशय गाढ झोपेत आहे. यानंतर जे काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, ते अतिशय मजेशीर आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून समजतं की वरात बँक्वेट हॉलमध्ये आलेली आहे आणि नवरदेव स्टेजवर ठेवण्यात आलेल्या मॅरेज चेअरवर आरामात बसलेला आहे.

View this post on Instagram

A post shared by WedAbout.com (@wedabout)

यानंतर नवरीबाईची एन्ट्री होते. नवरीदेखील तिथेच मॅरेज चेअरवर येऊन बसते. यानंतर फ्रेममध्ये अतिशय मजेशीर दृश्य पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्ही पाहू शकता की लग्नातील प्रथा पार पाडण्यासाठी नवरी आणि नवरदेव दोघांनाही बोलावलं जातं. यानंतर नवरदेव लगेचच उठून उभा राहातो. मात्र, नवरीबाई अगदी गाढ झोपेत गेल्याचं दिसतं.

एकसोबतच 20 महिलांना डेट करत होता व्यक्ती; एका व्हिडिओमुळे फुटलं बिंग

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव उभा राहून नवरीबाई उठेल, याची वाट बघत राहातो. मात्र, नवरीबाई अगदी आरामात झोपलेली दिसते. हे दृश्य अतिशय मजेशीर आहे. हा व्हिडिओ wedabout नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 53 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

First published:

Tags: Bride, Wedding video