Home /News /viral /

असली कसली मस्करी हो! लग्नात असं काही गिफ्ट दिलं की नवरीसह सर्वजण Shocked! पाहा Video

असली कसली मस्करी हो! लग्नात असं काही गिफ्ट दिलं की नवरीसह सर्वजण Shocked! पाहा Video

लग्नात या नव्या नवरीला मित्रमंडळींनी असं काही गिफ्ट दिलं की नवरीसोबत सगळे (Weddings Surprise) shocked झाले.

  मुंबई, 20 ॲाक्टोबर : हल्लीच्या लग्नसमारंभात काय काय गमती -जमती घडतात, हे मोबाईल कॅमेऱ्यावर सर्रास टिपलं जातं. काय घडेल सांगता येत नाही!  असे बरेच लग्नातले video सोशल मीडियावर Viral होत असतात.  तुम्हालाही instagram, fb, whatsapp वर लग्नातील Behind the scene व्हिडिओ पाहायला मिळतील. इतर कोणाच्या नखऱ्यांपैकी आजकाल ( Bride Groom News ) नवरा नवरीचे नखरे वाढले आहेतच. पण आजकालच्या लग्नात असे काही मजेशीर किस्से घडतात की विचारू नका! आता हाच व्हिडिओ पाहा ना लग्नात नवरीला असं काही गिफ्ट दिलयं की तुम्हाला तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान गाजतोय. पण या गिफ्टची आयडिया चांगली होती असं तर तुम्ही नक्कीच म्हणाल. नेमकं होतं तरी काय या गिफ्टमध्ये की नवरीसह सर्वजण चकीत झाले. सध्या व्हायरल (Social Media Viral Video) होणाऱ्या या व्हिडिओमध्ये स्टेजवर नवरा नवरी गिफ्ट घेणाच्या तयारीत बसले आहेत. तुम्हाला तर माहितीय आपला मित्रपरिवार जर गिफ्ट देणार असेल तर तो मित्रसमुह नेमक्या अशा वेळी काही तरी अतरंगी गिफ्ट देतो. OMG! चाकूने तुकडे करून खाल्ला साप; VIDEO पाहूनच नेटिझन्सचा उडाला थरकाप हेच बघा आता या लग्नातही या नवरीला गिफ्ट देणाऱ्या त्यांच्या जवळच्या मित्रमंडळीने असं गिफ्ट दिलय की , तुम्हाला हसू आवरेनासे होईल. हे गिफ्ट बघताच नवरी तर चकीत झालीच, पण सोबत सर्वजण आपले हसू रोखू शकत नव्हते.
  व्हिडिओमधील लग्नात देणाऱ्या या नवरीला गिफ्ट मध्ये तिच्या मित्रसमूहाने चक्क ‘ लाटणी ‘ दिली आहे. हे गिफ्ट बघताच ती तर (Bride Shocked After seems Gift weddings)चकित झाली सोबत सर्वांना चकित केले. नवरीला सुद्धा हसू आवरले गेले नाही.इं स्टाग्राम वरील पंजाबी कपल या अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर झालेला असून या व्हिडिओला बऱ्याच जणांनी हसून हसून कमेंट केल्या आहेत.
  Published by:Trending Desk
  First published:

  Tags: Funny video, Shocking viral video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या