यासोबतच नुकताच आणखी एका नवरीचा Bride Funny Video Viral on socail Media व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, तर ती नवरी तिच्या एंट्रीला तिने सांगितल्याप्रमाणे गाणे लावले न्हवते म्हणून रडली होती. . या दरम्यान, तिच्या मित्रांनी, भावांनी तिला समजवले होते. भाऊ आणि नातेवाईक तिला समजावून घेताना दिसतात. तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.View this post on Instagram
सध्या व्हायरल होणारे bride behind the scenes Video सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. तसही नवरा नवरी चे लग्नातले नखरे बघायला कोणाला आवडत नाही. तसही आता असं झालंय की 'नवरा शेर तर नवरी सवाशेर ' .बरेच असे व्हिडिओ आहेत ज्यामधून नवरा नवरी व्हायरल होत असतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Entertainment, Funny video, Wedding, Wedding video