• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच उडाला नवरदेवाच्या चेहऱ्यावरील रंग

VIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच उडाला नवरदेवाच्या चेहऱ्यावरील रंग

प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाबद्दल आणि सासरच्यांबद्दल अनेक स्वप्न असतात. नवरीबाई (Viral Video of Bride) एका चांगल्या पतीसोबत चांगल्या घराचीही आशा ठेवते आणि सासरकडची मंडळीही नवरीच्या स्वागतासाठी भरपूर खर्च करतात.

 • Share this:
  नवी दिल्ली 30 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसमारंभातील (Marriage) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात, की ते पाहताच लोकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. तर, काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. याच कारणामुळे अनेकदा लाखो लोकं हा व्हायरल व्हिडिओ पाहतात आणि सगळीकडे त्याचीच चर्चा रंगते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाबद्दल आणि सासरच्यांबद्दल अनेक स्वप्न असतात. नवरीबाई (Viral Video of Bride) एका चांगल्या पतीसोबत चांगल्या घराचीही आशा ठेवते आणि सासरकडची मंडळीही नवरीच्या स्वागतासाठी भरपूर खर्च करतात. बहुतेक ठिकाणी नवरी अन् नवरदेवाची रूम आणि बेड फुलांनी सजवलं जातं. सध्या अशाच एक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की आपली सजलेली रूम आणि बेड पाहून नवरीबाई आश्चर्यचकीत होते. 'सल्लू' गावाबद्दल ऐकलंय का? अविवाहित युवकांची लागलीये रांग, मुली का देतायेत नकार व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नानंतर नवरी आपल्या रूममध्ये पोहोचते आणि तिला आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र, रूम आणि बेड सजलेलं पाहून ती विचारते, की झोपायचं कुठे? अशात हे ऐकून रूम फार कष्टानं इतकी सुंदर पद्धतीनं सजवणाऱ्या नवरदेवाच्या चेहऱ्यावरील रंगच उडतात. त्याचा चेहरा पाहूनच याची कल्पना येते की नवरीचं हे वागणं आणि प्रश्न त्याला फारसा आवडलेला नाही. मेहनतीवर पाणी फेरलं गेल्याची भावना कदाचित त्याच्या मनाच आली असावी.
  लग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून तो लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की मला नवरदेवाचं फार वाईट वाटत आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की यावर्षी आतापर्यंत पाहिलेल्या लग्नातील व्हिडिओपैकी हा व्हिडिओ सर्वाधिक मजेशीर आहे. याशिवाय अनेक यूजर्सनी व्हि़डिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: