मुलाने पत्नी होऊन साजरा केला करवाचौथ, TikTok व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

टिकटॉकचे (TikTok) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. TikTok अॅपवर व्हिडीओ तयार करून सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 03:49 PM IST

मुलाने पत्नी होऊन साजरा केला करवाचौथ, TikTok व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

गेल्या काही महिन्यांपासून टिकटॉकचे (TikTok) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. TikTok अॅपवर व्हिडीओ तयार करून सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत. हे व्हिडीओ कधी मजेशीर असतात तर कधी रोमॅण्टिक. असे दोन प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला अजिबातच वेळ लागत नाही. 17 ऑक्टोबरला देशभरात करवाचौथ साजरा करणार आहे आणि यावेळी सोशल मीडियावर हाच विषय सर्वाधिक ट्रेण्ड होताना दिसत आहे. लोकांना या सणाशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे.

टिकटॉकवर करवाचौथशी निगडीत अनेक व्हिडीओही व्हायरल होत आहेत. नुकतंच एका मुलाने करवाचौथवर नववधू होऊन स्वतःचा टिकटॉकवर व्हिडीओ शेअर केला आणि अगदी थोड्याच वेळात हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आतापर्यंत त्याने करवाचौथशी निगडीत तीन व्हिडीओ शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे करवाचौथचं औचित्य साधून हा व्हिडीओ व्हायरल तर होतोच आहे शिवाय लोक यातून मजाही घेत आहेत. मुलाने व्हिडीओमध्ये मजेशीर हावभाव केले आहेत. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमातील 'घर आजा परदेसी...' या गाण्यावर मुलाने परफॉर्म केलं आहे.

Loading...

प्रियकरासोबत बिकिनीवर ती बीचवर फिरत होती, पोलिसांनी केलं असं काही की बसेल धक्का!

अपघातानंतर रस्त्यावर पडली होती महिला,तिच्यावरून गेली अजून एक गाडी; पाहा हा Video

Boss Day: या 5 उपायांनी लगेच जाईल बॉसचा राग, एकदा वाचून पाहाच!

श्रीमंतांच्या यादीत Paytm चे मालक विजय शर्माचं नाव, पाहा Forbes India ची लिस्ट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...