मराठी बातम्या /बातम्या /Viral /

...अन् त्या रोमँटिक क्षणानं घेतलं वेगळंच वळण; पत्नीसोबत संबंध ठेवतानाच घडली भयंकर दुर्घटना

...अन् त्या रोमँटिक क्षणानं घेतलं वेगळंच वळण; पत्नीसोबत संबंध ठेवतानाच घडली भयंकर दुर्घटना

क्रिसनं म्हटलं, आम्ही संबंध ठेवत असतानाच अचानक मला चक्कर आली आणि बेशुद्ध झाल्यासारखं वाटू लागलं. मला उलटी आल्यासारखं वाटत होतं आणि डोकंही प्रचंड दुखत होतं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : अनेक जोडपी आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालण्यासाठी बाहेर फिरायला (Romantic Holiday) जातात. सोबत वेळ घालवल्यानं त्यांच्यातील प्रेम आणखीच वाढतं. मात्र, अनेकदा असंही पाहायला मिळतं, की अतिउत्साहात भलतंच काहीतरी घडतं. त्याचा वाईट परिणाम पती-पत्नीवर होऊ लागतो. एका कपलसोबतही असंच घडलं. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला गेलेल्या या कपलच्या रोमान्सनं (Romance) भयंकर वळण घेतलं.

अ‍ॅडल्ट स्टारचा तो फोटो पाहून लोक देऊ लागले धमक्या; यात असं नेमकं काय होतं?

टीएलसी चॅनेलच्या एका शोमध्ये कपलनं आपल्यासोबत घडलेली ही घटना सांगितली. अमांडा आणि तिचा पती क्रिसने शोमध्ये सांगितलं, की एकदा रोमँटिक हॉलिडेसाठी बाहेर गेले होते. दोघांमध्ये रोमान्स सुरू झाला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, क्रिसनं म्हटलं, आम्ही संबंध ठेवत असतानाच अचानक मला चक्कर आली आणि बेशुद्ध झाल्यासारखं वाटू लागलं. मला उलटी आल्यासारखं वाटत होतं आणि डोकंही प्रचंड दुखत होतं. काही वेळातच क्रिस बेशुद्ध झाला. त्याची अवस्था पाहून अमांडा घाबरली.

तिनं लगेचच हॉटेल स्टाफला संपर्क केला, त्यांनी क्रिसला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तिची मदत केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ४ वर्षांपासून क्रिसला हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता. रोमान्स करताना त्यांच्या मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्याचा वेग आणखीच वाढला. यामुळे त्याच्या डोक्याची नस फुटली. डॉक्टरांनी अमांडाला सांगितलं की लवकरात लवकर क्रिसच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल मात्र यात जीव वाचण्याची शक्यता खूप कमी आहे.

या राजानं 5000 महिलांसोबत ठेवले संबंध; जनताही कंटाळली, अखेर केलं हे काम

अमांडानं म्हटलं की मला ही बाब समजताच मी प्रचंड घाबरले. मी स्वतःलाच दोष देऊ लागले. तिला वाटू लागलं की तिच्यामुळेच हे सर्व घडलं आहे. सुदैवानं क्रिसचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि आता तो व्यवस्थित आहे, मात्र डॉक्टरांनी त्याला काही दिवस शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आहे.

First published:

Tags: Viral news