मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : बुलेटवर तरुणाच्या मांडीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; अडवून गावकऱ्यांनी अशी केली अवस्था

VIDEO : बुलेटवर तरुणाच्या मांडीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; अडवून गावकऱ्यांनी अशी केली अवस्था

Couple Engage in inappropriate behavior Viral Video:  अशा अवस्थेत हे प्रेमी युगूल गावभर फिरत असल्याचं दिसून येत आहे.

Couple Engage in inappropriate behavior Viral Video: अशा अवस्थेत हे प्रेमी युगूल गावभर फिरत असल्याचं दिसून येत आहे.

Couple Engage in inappropriate behavior Viral Video: अशा अवस्थेत हे प्रेमी युगूल गावभर फिरत असल्याचं दिसून येत आहे.

बिहार, 6 ऑगस्ट :  सोशल मीडियावर तसं अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक VIDEO viral होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला सिनेमाचं शूटिंग पाहत असल्याचा भास होईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बुलेटवर आहे व गाडी चालवत आहे. आणि एक तरुणी बुटेलच्या पेट्रोल टाकीवर त्याच्या दिशेने तोंड करून बसली आहे. ही तरुणी बुलेट चालकाच्या अगदी मांडीवरच बसली आहे.

हे प्रियकर-प्रेयसी बुलेटवर बसून चाळे करीत असताना दिसत आहे. आणि अशा अवस्थेत हे जोडपं गावभर फिरत असल्याचं दिसत आहे. जेव्हा गावकऱ्यांनी बुलेटवर जोडप्याला चाळे करताना पाहिलं तर ते त्याचा पाठलाग करू लागले. पुढे जाऊन त्यांना बुलेट स्वाराला थांबवलं आणि दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली. हा व्हिडीओ गया जिल्ह्यात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप काही कळू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओमध्ये तरुण आपला पत्ताही सांगताना दिसत आहे. (The shocking act of a lover couple sitting on a bullet video viral )

हे ही वाचा-ड्रायव्हरच्या एका मागोमाग एक लगावल्या कानशिलात; तरुणीचा तांडव बघून पोलीस हादरले

" isDesktop="true" id="587229" >

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही गावकऱ्यांनी जोडप्याचा पाठलाग केला. आणि त्यांना गाडी थांबवायला लावली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी तरुणीने मात्र येथे येणार नसल्याचं सांगून सॉरी म्हणून काढता पाय घेतला. मात्र दरम्यान गावकरी खूप चिडल्याचं यामध्ये दिसून येत आहे. ते वारंवार तरुणाला त्याचा पत्ता विचारत आहेत.

First published:
top videos

    Tags: Love, Shocking video viral