मराठी बातम्या /बातम्या /Viral /'छोरीया छोरोसे कम है के'! नवरदेवाची नाही तर नवरीची निघाली वरात, Video होतोय व्हायरल

'छोरीया छोरोसे कम है के'! नवरदेवाची नाही तर नवरीची निघाली वरात, Video होतोय व्हायरल

नवरी गाडीवर बसून मनसोक्त इन्जॉय करताना दिसत आहे.

नवरी गाडीवर बसून मनसोक्त इन्जॉय करताना दिसत आहे.

नवरी गाडीवर बसून मनसोक्त इन्जॉय करताना दिसत आहे.

भोपाळ, 31 जानेवारी : लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोलाचा क्षण असतो. मग ती स्त्री असो वा पुरुष. लग्नादरम्यान साजरे केले जाणारे विधीही घरातले अगदी आनंदाने साजरा करतात. गेल्या काही दिवसात लग्नाच्या अनेक विधीत बदल झाल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिला अधिकाऱ्याने लग्नातील कन्यादानाचा विधीच केला नाही. मुलगी ही दान करण्याची वस्तू नाही. त्यामुळे लग्नाच्या कन्यादान विधीला महिला अधिकाऱ्याचा विरोध होता. त्यामुळे या लग्नात कन्यादानच झालं नाही.

हे ही वाचा-Video :आई गं! जेव्हा 3 वर्षांची चिमुरडी करीत होती हत्तीणीचं दूध पिण्याचा प्रयत्न

सध्या मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) भोपाळमधील (Video Viral On social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरीची वरात निघाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे गाडीवर बसून नवरी मनसोक्त नाचताना दिसत आहे.

मुलगी आहे भांडू शकते, जेव्हा मुलांची वरात निघू शकते तर मग मुलींची का नाही? भोपाळमधील बैरागढमधील भावानाची वरात रस्त्यावरून नाचत गाजत जाताना लोकही अचंबित होऊन पाहत आहे. नवरी मनसोक्त नाचताना पाहून पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही स्मित पाहायला मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Dance video, Video viral