मुंबई, 26 ऑगस्ट : कोरोनानं जगभरात थैमान घातलं असताना हा व्हायरस वटवाघळापासून पसरल्याचा आरोप केला जात आहे. चीनच्या वुहानमध्ये वटवाघळापासून कोरोनाचा संसर्ग पसरल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर आता वटवाघळांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की या व्हिडीओमध्ये वटवाघळं म्युझिकवर डान्स करत आहेत. काही वटवाघळं जीभ बाहेर काढून डान्स करत असल्याचंही दिसत आहेत. हा व्हिडीओ युसर्सनी खूप लाइक केला आहे.
Channelling the amazing @SlenderSherbet if you take a video of bat's and turn it upside down, it ends up looking like a goth nightclub, c/o reddit. Guaranteed to put a smile on your face tonight lovely twitterati pic.twitter.com/PpWHi2LZvA
हा व्हिडीओ आतापर्यंत 52 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 19 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. @JosephSwanTwo नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. उलटे लटकलेले वटवाघूळ जेव्हा सरळ होऊन चालतात तेव्हा ते डान्स करतात अस फील येतो. हा व्हिडीओ पाहून हसायला येईल याची मला खात्री आहे असंही युझरनं म्हटलं आहे.