मुंबई, 01 डिसेंबर : सोशल मीडियावर हत्तीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी खेळताना तर कधी मस्ती करत स्वत:च्याच धुंदीत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हत्तीचा खेळताना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन हत्ती फुटबॉल खेळत आहेत. एक हत्ती आपल्या सोंडेनं फुटबॉल खेळत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याची स्टाइल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर मॅच सुरू असताना खेळाडू सगळं विसरून
Elephant cubs can be possessive. One doesn’t want to share the ball with its siblings. Nothing different than humans... Shared pic.twitter.com/PXlo7K3Eaf
— Susanta Nanda IFS (@susantananda3) December 28, 2020
Baby elephants are called "Calves", sir.
— Uma Maheshwar Dommalapati (@DommalapatiUma) December 28, 2020
Haha 😂 so cute ☺️
— geeta (@geetasood) December 28, 2020
हे वाचा-जुळ्या मुली होताच आईनं त्यांना नाकारलं, अविवाहीत डॉक्टर महिलेनं स्वीकारलं
व्हिडीओमध्ये पाहिलेले दोन्ही हत्ती लहान आहेत. जेव्हा तो मैदानात फुटबॉल खेळायला उतरला तेव्हा त्याने एकमेकांकडून फुटबॉल हिसकावून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. दुसर हत्ती आपल्या सोंडेत फुटबॉल लपवून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ 28 डिसेंबर रोजी ट्वीट केला होता. आतापर्यंत हा व्हिडीओ 3400 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी हे दोन भाऊ खूप मस्त खेळत असल्याच्या कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत एक हजाराहून अधिक पसंती आणि 141 वेळा रीट्वीट केले गेले आहे. तसेच, हा व्हिडिओ पाहून युझर्सनी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video.