मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रस्त्यावर उभ्या तरुणाचा GF ला लागला हात, संतप्त BF ने ऑन द स्पॉट घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL

रस्त्यावर उभ्या तरुणाचा GF ला लागला हात, संतप्त BF ने ऑन द स्पॉट घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL

रस्त्यावर एका तरुणाने तरुणीची तिच्या बॉयफ्रेंडसमोरच छेडण्याची हिंमत केली. त्यानंतर संतप्त बॉयफ्रेंडने तिथंच खतरनाक बदला घेतला.

रस्त्यावर एका तरुणाने तरुणीची तिच्या बॉयफ्रेंडसमोरच छेडण्याची हिंमत केली. त्यानंतर संतप्त बॉयफ्रेंडने तिथंच खतरनाक बदला घेतला.

रस्त्यावर एका तरुणाने तरुणीची तिच्या बॉयफ्रेंडसमोरच छेडण्याची हिंमत केली. त्यानंतर संतप्त बॉयफ्रेंडने तिथंच खतरनाक बदला घेतला.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 03 जून : आपल्या गर्लफ्रेंडकडे कुणा दुसऱ्या व्यक्तीने डोळे वर करून बघणं, तिला हात लावणं, तिची छेड काढणं कोणत्याच बॉयफ्रेंडला सहन होणार नाही आणि असं काही त्याच्यासमोरच घडलं तर काय होऊ शकतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावर एका तरुणाने तरुणीची तिच्या बॉयफ्रेंडसमोरच छेडण्याची हिंमत केली. त्यानंतर संतप्त बॉयफ्रेंडने तिथंच खतरनाक बदला घेतला. बॉयफ्रेंडसोबत रस्त्याने चालणाऱ्या गर्लफ्रेंडवर दुसऱ्या तरुणाने हात लावला. बॉयफ्रेंडसमोरच तरुणीला छेडणं त्याला चांगलंच महागात पडलं. संतप्त बॉयफ्रेंडने तरुणाचा ऑन द स्पॉट खतरनाक बदला घेतला. भररस्त्यातच त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. व्हिडीओत पाहू शकता रस्त्याच्या कडेला दोन तरुण उभे आहेत. ते एकमेकांशी बोलत आहेत. एक तरुण पाठमोरा उभा आहे. दुसरीकडून एक तरुण आणि तरुणी एकमेकांसोबत बोलत चालत येताना दिसतात. पाठमोरा तरुण आपला हात तरुणीसमोर नेतो. जो तिला लागतो. तरुण आपल्याकडून चुकीने हात लागल्याचं दाखवतो. पण तो मुद्दामहून तिला छेडण्यासाठी तसं करतो हे व्हिडीओतून स्पष्टपणे दिसतं. हे वाचा - सासरी जाणाऱ्या लेकीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी गर्लफ्रेंडला त्या तरुणाचा हात लागताच तिच्यासोबत असलेला बॉयफ्रेंड इतका भडकतो की दुसऱ्या क्षणीच तो त्याला मारू लागतो. आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या तोंडावर मुक्के मारताना दिसतो. त्यावेळी त्या तरुणासोबत असलेला दुसरा तरुण मध्यस्थी करायला येतो. आपल्या मित्राला सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यावेळी त्यालाही मार खावा लागतो. भररस्त्यात तरुण दोघांचीही धुलाई करतो. त्याची गर्लफ्रेंड त्याला आवरण्याचा प्रयत्न करते. पण तो मुक्यांवर मुक्के मारत जातो. जोपर्यंत त्याच मन शांत होत नाही, तोपर्यंत तो मारत राहतो. मार खाणारा तरुण जमिनीवर बसतो. त्याला इतकं मारलं आहे की उठायचीही ताकद त्याच्यात नाही. त्यानंतर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड दोघंही तिथून जातात. हे वाचा - VIDEO: मुलाला पोहायला शिकवताना गेला तोल; अचानक पाण्यात कोसळली महिला, पुढे काय घडलं पाहा @HaymakerHub ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या