Home /News /viral /

3 मुलांची आई न्यूड होऊन करते घरकाम, ‘हे’ आहे या विचित्र व्यवसायामागचं लॉजिक

3 मुलांची आई न्यूड होऊन करते घरकाम, ‘हे’ आहे या विचित्र व्यवसायामागचं लॉजिक

व्यवसाय म्हटलं की सध्या मार्केटमध्ये असलेली स्पर्धाही लक्षात घ्यावी लागते. आपला व्यवसाय कसा नफ्यात चालवावा यासाठी सध्याच्या युगात नवनवीन कल्पना काढल्या जातात.

    न्यूयॉर्क, 29 फेब्रुवारी : व्यवसाय म्हटलं की सध्या मार्केटमध्ये असलेली स्पर्धाही लक्षात घ्यावी लागते. आपला व्यवसाय कसा नफ्यात चालवावा यासाठी सध्याच्या युगात नवनवीन कल्पना काढल्या जातात. अशीचे एक कल्पना घरकाम करणाऱ्या महिलेनं काढली आहे. सध्याच्या व्यस्त दैनंदिन जीवनात प्रत्येक घरात घरकाम करणाऱ्या महिला असतात. मात्र अमेरिकेत घरकाम करणाऱ्या महिलेने चक्क फक्त तरुणांच्या घरात काम करण्यासाठी एक भलतीच कल्पना काढली आहे. अमेरिकेतील तीन मुलांची आई असलेल्या या महिलेनं न्यूड घरकाम करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. लोकांच्या घरी घरकामाला जाणारी ही महिला संपूर्ण न्यूड होऊन घरकाम करते. हा हटके व्यवसाय सुरू करण्याचे कारण म्हणजे सध्या घरकामासाठी असलेली स्पर्धा. अमेरिकेत प्रत्येक घरातल्या कामासाठी नोकर असतात. त्यामुळं आपली स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी या महिलेनी ही भन्नाट कल्पना काढली आहे. या महिलेचे नाव Claire O'Connor असून ती 35 वर्षांची आहे. वाचा-दिवसातून किती वेळा Sex करणं योग्य, तज्ज्ञांचं काय आहे म्हणणं? वाचा-जाडी म्हणून होणाऱ्या नवऱ्यानं तोडलं नातं; तरुणीनं अशी घडवली अद्दल वाचा-जोडीदाराशी बोलताना भान राखा, रागातही असं काही बोलू नका वाचा-OMG! महिलेच्या टेस्टनंतर डॉक्टरांनाही बसला जबर धक्का, युरिन ऐवजी निघाली दारू मुख्य म्हणजे लोकांच्य घरी नग्न अवस्थेत काम करण्यासाठी ही महिला 8830 रुपये तासाला घेते. तर अंतर्वस्त्र घालून काम करण्यासाठी तासाला 6940 रुपये घेते. एवढेच नाही तर क्लेरीच्या नवऱ्यालाही याबाबत तिनं माहिती दिली आहे. क्लेरी ने तिच्या या व्यवसायाची जाहिरात फेसबुक आणि अन्य सोशल माध्यमांवरही केली आहे. त्यामुळे तिचा हा व्यवसाय खूपच व्हायरल होत आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या