• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सासू आणि मेहुणीसोबतही संबंध ठेवतो हा व्यक्ती; पत्नीनं सांगितलेलं कारण ऐकून बसेल धक्का

सासू आणि मेहुणीसोबतही संबंध ठेवतो हा व्यक्ती; पत्नीनं सांगितलेलं कारण ऐकून बसेल धक्का

तिनं आपल्या पतीला आपल्या आई आणि बहिणीसोबतही रात्र घालवण्याची परवानगी दिली आहे. जेव्हा तिचा मूड नसतो तेव्हा तिचा पती आपल्या सासूसोबत किंवा मेहुणीसोबत रोमान्स करतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 04 ऑक्टोबर : नाती (Relations) ही समाजात एक मर्यादा आणि प्रेम कायम ठेवण्यासाठी बनली आहेत. मात्र, काही लोक या मर्यादाही ओलांडतात. अमेरिकेतून (America) एक असंच प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत मुलीच्या लग्नानंतर तिची आई आणि बहिणही तिच्याचसोबत तिच्या घरात राहतात. विशेष बाब म्हणजे महिलेचा पती केवळ आपल्या पत्नीसोबतच नाही तर सासू आणि मेहुणीसोबतही संबंध ठेवतो (Sexual Relationship With Mother in Law). घरात घुसलं 12 फुटी अजगर, तरुणाने दाखवली हिंमत आणि.... पाहा VIDEO हे अजब नातं (Weird Relationship) जगासमोर आणणाऱ्या महिलेचं नाव मॅडी ब्रुक्स असं आहे. तिनं TikTok Video च्या माध्यमातून या गोष्टीचा खुलासा केला आहे, की तिनं आपल्या पतीला आपल्या आई आणि बहिणीसोबतही रात्र घालवण्याची परवानगी दिली आहे. जेव्हा तिचा मूड नसतो तेव्हा तिचा पती आपल्या सासूसोबत किंवा मेहुणीसोबत रोमान्स करतो. मॅडीनं या अजब नात्याविषयी टिकॉकवर सांगताना म्हटलं, की मी आणि माझी आई माझ्या पतीला शेअर करतो. हे खूपच चांगलं आहे. कारण जेव्हा मी मूडमध्ये नसते, तेव्हा माझा पती माझ्या आईकडे जाऊ शकतो. मी अशाच पद्धतीची पत्नी आहे. आठवड्यात अनेकदा असं होतं, की तो माझ्या आईसोबत रोमान्स करतो. हे खूपच वेगळं नातं आहे. अमेरिकन महिला जितक्या सहज हे बोलत आहे, ते पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. विशेष बाब म्हणजे या तिघीही एकाच घरात राहतात आणि ओपन सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये (Open Sexual Relationship)आहेत. काय म्हणावं याला! नवरी राहिली बाजूला, आधी स्वतःच नट्टापट्टा करायला बसला नवरदेव मॅडी या व्हिडिओमध्ये हेदेखील सांगते,की तिचा पती केवळ तिच्या आईसोबतच नाही तर तिच्या बहिणीसोबतच रोमान्स करतो. महिला व्हिडिओमध्ये म्हणते, की तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का, की मी माझ्या पतीला आनंदी कसं ठेवते? मी त्याला माझ्या लहान बहिणीसोबतही खेळू देते. हा व्हिडिओ आतापर्यंत 70 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: