सुंदर दिसते म्हणून वाहतूक पोलिसाने कापली पावती, या मागचं कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

महिला बाइकवरून जात होती, तेव्हा पोलिसांनी तिला थांबवले आणि ती सुंदर दिसते असं कारण सांगून पावती कापली.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 05:38 PM IST

सुंदर दिसते म्हणून वाहतूक पोलिसाने कापली पावती, या मागचं कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

उरुग्वेची राजधानी मोंटेवीडियोमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने महिला सुंदर दिसते म्हणून पावती कापली. (सांकेतिक फोटो)

ती महिला बाइकवरून जात होती, तेव्हा पोलिसांनी तिला थांबवले आणि ती सुंदर दिसते असं कारण सांगून पावती कापली. (सांकेतिक फोटो)

महिलेने पावती फाडण्याचं कारण विचारलं तेव्हा पोलीस अधिकाऱ्याने स्पष्टीकरण देत म्हटलं की, 'तू खूप सुंदर दिसतेस. तुला पाहून इतर चालकांची नजर रस्त्यावरून भरकटते, यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.' (सांकेतिक फोटो)

एवढंच नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्याने त्या पावतीवर त्याचं त्या महिलेवर प्रेम असल्याचीही नोट लिहिली. ही घटना उरुग्वे मधील असल्यामुळे स्पॅनिश भाषेत Te Amo असं लिहिलं. (सांकेतिक फोटो)

त्या महिलेने सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट लिहिली. यासोबतचं पावतीचा फोटोही शेअर केला. या पोस्टवर जगभरातून प्रतिक्रिया मिळाल्या असून वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची मागणीही केली गेली.

Loading...

जगभरातून त्या पोलीस अधिकाऱ्यावर टीका केली जात असून त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची मागणीही केली जात आहे. याशिवाय महिलेची ती पोस्ट फेसबुकवर तुफान व्हायरल होत आहे. (सांकेतिक फोटो)

उरुग्वे प्रशासनाला जेव्हा ही घटना कळली त्यांनी तातडीने त्यावर कार्यवाई करण्याचे आदेश दिले. असं म्हटलं जातंय की, गुन्हा सिद्ध झाल्यानंत त्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याची नोकरी जाऊ शकते. (सांकेतिक फोटो)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...