मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जगावं की मरावं? ही विचित्र डिश पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, पाहा VIDEO

सोशल मीडियावर सध्या अशी एक रेसिपी व्हायरल (A recipe of oreo pakoda goes viral on social media) होत आहे की ती पाहून जगावं की मरावं, असा प्रश्न खाद्यप्रेमींना पडला आहे. सोशल मीडियावर रेसिपी दाखवणारे अनेक चॅनल्स सध्या उपलब्ध आहेत.

  • Published by:  desk news

सोशल मीडियावर सध्या अशी एक रेसिपी व्हायरल (A recipe of oreo pakoda goes viral on social media) होत आहे की ती पाहून जगावं की मरावं, असा प्रश्न खाद्यप्रेमींना पडला आहे. सोशल मीडियावर रेसिपी दाखवणारे अनेक चॅनल्स सध्या उपलब्ध आहेत. प्रत्येकजण (Strange recipes goes viral on social media) आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या आणि अनोख्या रेसिपीज रेकॉर्ड करून त्या अपलोड करत असतो. एका युजरनं नुकतीच मारिओ पकोडे अर्थात मारियो भजीची रेसिपी पोस्ट केली आहे." isDesktop="true" id="628349" >

काय आहे रेसिपी?

ही रेसिपी म्हटलं तर अगदी साधी आहे. मारियो बिस्किटीपासून भजी तयार करण्याची ही रेसिपी आहे. यामध्ये भजीसाठी नेहमीप्रमाणे तयार करण्यात येणारं डाळीचं पीठ घेण्यात येतं. या पिठात ओरियो बिस्कीट भिजवलं जातं. ओरिया बिस्किटाभोवती डाळीच्या पिठाचं आवरण देऊन त्याला गरमागरम तेलात तळलं जातं. त्यानंतर ओरियो पकोडे तयार होतात. अनेक खाद्यप्रेमींनी ही रेसिपी पाहिली आणि त्यावर चित्रविचित्र कमेंट्स दिल्या आहेत.

भजी आणि गोड? Yuks…

एखाद्या बिस्कीटापासून भजी कशी काय बनवली जाऊ शकते, असा सवाल नेटिझन्सनी उपस्थित केला आहे. भजी हा तिखट पदार्थ आहे. ओरियो बिस्किटे ही गोड असतात. तर डाळीच्या पिठात गोड बिस्कीटं भिजवून त्याची भजी करून खाणं, ही कल्पनाच किळसवाणी असल्याचं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे. त्यावर कळस म्हणजे या भजीसोबत खजूर आणि हिरव्या मिरचीची चटणी खाल्ल्याचं पाहून तर म्हणे अनेकांना उचंबळूनच आलं.

संमिश्र प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर अनोख्या आणि विचित्र रेसिपी करण्याचं फॅडच आलं आहे. गोड आणि तिखट पदार्थ एकत्र करून विचित्र पदार्थ करणं हे नेटिझन्सनाही आवडत असल्याचं दिसत आहे. नुकतंच एकानं टूथपेस्ट आणि पेपरमिंटचा वापर करत कॉफी तयार केली होती. त्याला कॉफीप्रेमींनी चांगलंच ट्रोल केलं होतं. आता एका यूट्यूबरनं ओरियो बिस्कीटापासून भजी बनवल्या आहेत. हे पाहून आपली जगण्याची इच्छाच संपली, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

प्रत्येकजण (Strange recipes goes viral on social media) आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या आणि अनोख्या रेसिपीज रेकॉर्ड करून त्या अपलोड करत असतो. एका युजरनं नुकतीच मारिओ पकोडे अर्थात मारियो भजीची रेसिपी पोस्ट केली आहे.

काय आहे रेसिपी?

ही रेसिपी म्हटलं तर अगदी साधी आहे. मारियो बिस्किटीपासून भजी तयार करण्याची ही रेसिपी आहे. यामध्ये भजीसाठी नेहमीप्रमाणे तयार करण्यात येणारं डाळीचं पीठ घेण्यात येतं. या पिठात ओरियो बिस्कीट भिजवलं जातं. ओरिया बिस्किटाभोवती डाळीच्या पिठाचं आवरण देऊन त्याला गरमागरम तेलात तळलं जातं. त्यानंतर ओरियो पकोडे तयार होतात. अनेक खाद्यप्रेमींनी ही रेसिपी पाहिली आणि त्यावर चित्रविचित्र कमेंट्स दिल्या आहेत.

भजी आणि गोड? Yuks…

एखाद्या बिस्कीटापासून भजी कशी काय बनवली जाऊ शकते, असा सवाल नेटिझन्सनी उपस्थित केला आहे. भजी हा तिखट पदार्थ आहे. ओरियो बिस्किटे ही गोड असतात. तर डाळीच्या पिठात गोड बिस्कीटं भिजवून त्याची भजी करून खाणं, ही कल्पनाच किळसवाणी असल्याचं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे. त्यावर कळस म्हणजे या भजीसोबत खजूर आणि हिरव्या मिरचीची चटणी खाल्ल्याचं पाहून तर म्हणे अनेकांना उचंबळूनच आलं.

हे वाचा- कचोरीसोबत कांदा न दिल्यानं राडा; तरुणीच्या धिंगाण्याचा Live Video समोर

संमिश्र प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर अनोख्या आणि विचित्र रेसिपी करण्याचं फॅडच आलं आहे. गोड आणि तिखट पदार्थ एकत्र करून विचित्र पदार्थ करणं हे नेटिझन्सनाही आवडत असल्याचं दिसत आहे. नुकतंच एकानं टूथपेस्ट आणि पेपरमिंटचा वापर करत कॉफी तयार केली होती. त्याला कॉफीप्रेमींनी चांगलंच ट्रोल केलं होतं. आता एका यूट्यूबरनं ओरियो बिस्कीटापासून भजी बनवल्या आहेत. हे पाहून आपली जगण्याची इच्छाच संपली, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

First published:

Tags: Recipie, Video viral