मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चक्क वृद्ध व्यक्तींशी रोमान्स करायची 25 वर्षाची मुलगी, कारण जाणून व्हाल चकित

जॅमी लुना ( Jamie Luna) या 25 वर्षीय तरुणीची आवड वेगळीच आहे. तिला आपल्या वयाच्या मुलांशी नातं ठेवायला आवडत नाही, तर आपल्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसोबत डेटवर जायला आवडतं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॉडेल असलेल्या जॅमीला आपल्या वयाच्या तरुणांऐवजी ज्येष्ठ पुरुष आवडतात.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 डिसेंबर: कोणाशी संबंध ठेवावेत वा कोणासोबत डेट करावं, याबाबत प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असू शकतात. तसा विचार करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं; मात्र सर्वसाधारणपणे समवयस्क व्यक्तींचीच डेटसाठी पार्टनर म्हणून निवड केली जाते; पण काहींचे विचार याबाबतीत वेगळे असू शकतात. काही पुरुषांना आपल्यापेक्षा कमी वयाच्या महिला आवडतात, तर काही महिलांना आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांसोबत डेटवर जायला आवडतं; पण अशीही एक युवती आहे, जिला फक्त आणि फक्त आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या पुरुषांसोबतच डेटवर जायला आवडतं.

जॅमी लुना ( Jamie Luna) या 25 वर्षीय तरुणीची आवड वेगळीच आहे. तिला आपल्या वयाच्या मुलांशी नातं ठेवायला आवडत नाही, तर आपल्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसोबत डेटवर जायला आवडतं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मॉडेल असलेल्या जॅमीला आपल्या वयाच्या तरुणांऐवजी ज्येष्ठ पुरुष आवडतात.

हेही वाचा: तुम्हीही फोनचं ब्ल्यूटूथ कायम ऑन ठेवता? मग असं राहा ब्लूबगिंगपासून सुरक्षित

'वयाने ज्येष्ठ असलेले पुरुष स्थिर विचारांचे व समजूतदार असतात'-

अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये राहणारी मॉडेल जॅमी लुना हिच्या मते, तिला वृद्ध पुरुषांसोबत संबंध ठेवायला यासाठी आवडतं. कारण ते स्थिर विचारांचे व समजूतदार असतात. ती म्हणते, की 'जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट समजू शकत नाही. लोकांना काय वाटेल याची पर्वा मी करत नाही. उलट तुम्हीही मोठ्या वयाच्या पुरुषांसोबत डेटवर जा असा सल्ला मी इतर मुलींना देते.' ती असंही म्हणते, की पुरुषांना कधीच असं वाटू देऊ नका, की तुम्ही त्यांच्या नव्हे तर त्यांच्या पैशांच्या मागे आहात.

आपल्या वयाचे तरुण आवडत नाहीत-

एकीकडे मुलींना आपल्या वयाची मुलं आवडतात, तर जॅमीला आपल्या वयाच्या मुलांमध्ये काहीही स्वारस्य नाही. तिच्या या आवडीमुळे लोक तिला 'पैशांमुळे वृद्ध पुरुषांच्या डेटवर जाणारी महिला' असं संबोधतात. पण हे चूक असल्याचं ती म्हणते. तिच्या मते, तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांशी बोलून तिला चांगला अनुभव येत नाही. वयाने तिच्यापेक्षा मोठे असलेले पुरुष तिची जशी काळजी घेतात तशी काळजी कमी वयाची मुलं घेत नाहीत, असं तिचं म्हणणं आहे. सध्या तरी तिच्या या नात्यांना ती पैशांपेक्षा व्यक्तिस्वातंत्र्य व स्थिरता याच्याशी जोडते. तिच्या या आवडीचा व वेगळ्या मार्गाचा काही जण तिरस्कार करतात, तर काही जण आदर करतात. शेवटी कोणी कसं वागावं व कोणत्या आवडीनिवडी जोपासाव्यात, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

First published:

Tags: Love, Romance