मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तरुणाच्या शरीरावर मांसच टिकत नाही, विचित्र आजारामुळे होतायत हाल

तरुणाच्या शरीरावर मांसच टिकत नाही, विचित्र आजारामुळे होतायत हाल

एका तरुणाला अतिशय (Youth can not store body fat due to ultra-rare decease) विचित्र आजारानं ग्रासलं असून त्याच्या शरीरावर कणभरही मांस टिकत नसल्याचं दिसून आलं आहे.

  • Published by:  desk news

ग्लासगो, 24 नोव्हेंबर: एका तरुणाला अतिशय (Youth can not store body fat due to ultra-rare decease) विचित्र आजारानं ग्रासलं असून त्याच्या शरीरावर कणभरही मांस टिकत नसल्याचं दिसून आलं आहे. हा तरुण इतका हाडकुळा आहे की त्याला पाहताक्षणी तो आजारी (Looks like sick person) असल्याचं दिसतं. जगात एकीकडे वजन वाढण्याची समस्या अनेकांना सतावत असताना या तरुणाला मात्र त्याच्या बरोबर उलट्या आजारानं ग्रासलं आहे. काहीही केलं, कितीही खाल्लं किंवा कुठलेही उपाय केले तरी त्याच्या (No body fats can sustain in the body) शरीरात मांसच तयार होत नाही. त्यामुळे त्याची त्वचा ही नेहमी त्याच्या हाडांना चिकटलेली असते.

काय आहे आजार?

स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात राहणाऱ्या डायनल लोम्बार्ड नावाच्या तरुणाला एका विचित्र आजारानं सतावलं आहे. मैंडिबुलर हाइपोप्लासिया विद डेफनेस एंड प्रोजेरॉयड फीचर्स (Mandibular Hypoplasia with Deafness and Progeroid Features ) असं या आजाराचं नाव. हा आजार अत्यंत दुर्मिळ आजार मानला जातो. जगभरात केवळ 12 लोकांनाच हा आजार आहे. या आजारात शरीर मांसपेशीच तयार होऊ देत नाही. कान आणि ओठ यांचा आकार सामान्य माणसांपेक्षा कमी असतो, कारण त्यांची योग्य वाढ होत नाही. जन्माला आल्या आल्या या आजाराचं निदान होत नाही. किमान 10 वर्षानंतरच हा आजार आहे की नाही, याबाबत समजत असल्याचं डॉकटरांचं म्हणणं आहे.

हे वाचा- कोट्यवधींची लॉटरीच बेतली जिवावर; पैसे मिळाले पण गावकऱ्यांना सोडावं लागलं गाव

नागरिकांच्या चित्रविचित्र प्रतिक्रिया

ग्लासगो शहरात राहणाऱ्या या तरुणाकडं पाहून लोक तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया देतात. अनेकांना या आजाराविषयीच माहिती नसतं. त्यामुळे रस्त्यात डायनल दिसला, तर लोक त्याच्याकडे बघून हसतात. काही जण तर त्याची यथेच्छ खिल्ली उडवतात. तर काही मंडळींना या आजाराची कल्पना असल्यामुळे ते डॅनियलला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात. डॅनियलला फोटो काढण्याची हौस आहे आणि आपला हा छंद तो सतत जोपासत असतो.

First published:

Tags: Health, Lifestyle, Skin