Elec-widget

WWE Survivor Series 2018 मध्ये खतरनाक फाईट, महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न

अमेरिकेत सुरू असलेल्या WWE Survivor Series 2018 मध्ये आजा राॅन्डा आणि शार्लेट यांच्यात महिला चॅम्पियनशीपसाठी मुकाबला रंगला. हा सामना रॉन्डा जिंकणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण शार्लेटने डावच पलटून टाकला.

  • Share this:

WWE Survivor Series 2018 मध्ये आज राॅ आणि स्मॅक डाऊनमध्ये चांगलीच लढत पाहण्यास मिळाली. पण यातील सर्वात खतरनाक फाईट ठरली ती रॉन्डा राउसी आणि शार्लेट फ्लेयर यांच्यातील...

 रॉन्डा राउसी आणि शार्लेट फ्लेयर यांच्यातील सामना अचानक अचानक हाड मोडण्यावर आला. शार्लेट फ्लेयरने राॅन्डा राउसीची मान मोडण्याचा प्रयत्न केला.

Loading...

 शार्लेटने सर्व नियम बाजूला करून राॅन्डावर एकच हल्ला चढवला. शार्लेटने रिंगमधील सर्व वस्तूंचा वापर केला. रिंग खाली असलेली लोखंडाची खुर्ची तिने मारायला घेतली.

 कहर म्हणजे, शार्लेटने राॅन्डाचे डोके खुर्चीत फसवून मान तोडण्याचा प्रयत्न केला.

 शार्लेट असं काही करेल याचा कुणालाही नेम नव्हता. शार्लेटला पंचाने रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही तिने बाहेर ढकलून दिले.

 शार्लेट फ्लेयर ही लोकप्रिय डब्ल्यूडब्ल्यूई स्टार रिक फ्लेयर यांची मुलगी आहे. तर रॉन्डा राउसी ही MMA फायटर होती. तिच्या नावावर आजपर्यंत कधीच WWE पराभव न होणाचा रेकॉर्ड आहे.

 शार्लेटने रॉन्डाला मारहाण करून जखमी केलं. शार्लेट डिसक्वालिफाई झाली खरी पण रॉन्डाला जिंकूही दिलं नाही.

 तर दुसरीकडे WWE Champion ब्रॉक लेसनरने WWE Smackdown Champion डेनियल ब्रायनला पराभूत केलं. ब्रॉक आणि डेनियलमध्ये १८ मिनिटं मॅच चालली.

 एखाद्या वेळी डेनियलला संधी मिळाली पण ब्रॉकने डेनियलची चांगलीच धुलाई करत आपला किताब कायम राखला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...