Elec-widget

PHOTOS : जगातल्या 'या' तुरुंगात कैदी दुसऱ्या कैदीला मारून खातो!

  • Share this:

गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवलं जातं. पण तुम्हाला हे माहिती आहे का, जगात अशी अनेक कारागृह आहेत जिथे कैद्यांना अशी शिक्षा दिली जाते जी ऐकून मोठमोठे गुन्हेगारही घाबरतील. अलं म्हटलं जातंय की, यामध्ये असंही काही जेल आहेत ज्यामध्ये कैदीच दुसऱ्या कैदीला जिवंत खातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही जेलबद्दल सांगणार आहोत जिथून परत येणं कठीण आहे.

 कॅम्प २२, नॉर्थ कोरिया – जगभरात नॉर्थ कोरिया ही तिथल्या हुकुमशहा लिडर किम जाँग उनसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण त्याव्यतिरिक्त आणखीन एक किम जाँग होता ज्याने ही जेल तयार केली. १९६५ मध्ये कॅम्प २२ ही जेल किम जाँगच्या सांगण्यावरुन बांधण्यात आली. या जेलमध्ये ५० हजार कैदी आहेत. शिक्षा म्हणून त्यांच्यावर बायोलॉजिकल शस्त्रांचा वापर केला जातो.

 गीतारमा सेंट्रल जेल, रवांडा – रवांडामध्ये असलेल्या या कारागृहाला जगातील सर्वांत खराब कारागृह मानलं जातं. जा कारागृहामध्ये ६०० कैद्यांची मर्यादा आहे. पण तिथे ६ हजारपेक्षा जास्त कैद्यांना ठेवलं जातं. तिथले कैदी खूप तनावात असतात त्यामुळे एकमेकांनाच मारुन खातात.

 अल हायर जेल – सौदी अरबच्या या जेलमध्ये कैद्यांना थर्ड डिग्री दिली जाते. त्या त्रासामुळे कैदी स्वतःहाच आत्महत्या करतात. एका अहवालानुसार २००२ मध्ये जेल प्रशासनाच्या टॉर्चला कंटाळून कैद्यांनी जेलमध्ये आग लावली होती. या आगीत २०० कैद्यांचा मृत्यू झाला होता.

 बेंगवांग जेल – थायलँडच्या या जेलमध्ये लोकांना टॉर्चर करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. असं सांगण्यात येतंय की, मृत्यूदंड मिळालेल्या कैद्यांना लोखंडाच्या साखळीला बांधलं जायचं.

Loading...

 ला सांते जेल – पॅरिसच्या जवळ असलेली ही जेल ‘सुसाइड सेल’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत या जेलमध्ये अनेक कैद्यांनी आत्महत्या केली आहे. असं म्हटलं जातंय की. या जेलमध्ये भूत पिशाच्च असल्यामुळे कैदी आत्महत्या करतात.

 ला साबानेटा – वेनेजुएला जेलमध्ये कैदी गट करून राहतात. यामुळे दोन्ही गटांमध्ये खून केले जातात. १९९४मध्ये एक गँगवॉर झाला होता ज्यामध्ये १०० कैद्यांचा मृत्यू झाला होता.

 टडमोर जेल – सिरियाच्या या जेलामध्ये सगळ्यात जास्त कैद्यांचा मृत्यू होतो. या जेलमध्ये लोकांना उपाशी ठेवणं ही तर सामान्या गोष्ट आहे. पण या जेलला ‘डेथ वाॅरंट’ या नावाने सुद्धा ओळखं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...