#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स

Boo ला पहिल्यापासून साथ दिली ती Buddy ने. तिच्या मृत्यूचा धक्का Booला सहन झाला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2019 12:49 PM IST

#Worldscutedog : त्याच्यावर लिहली आहेत दोन पुस्तकं, FBवर दीड कोटी फॉलोअर्स

जगातील सर्वात क्युट डॉगच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. या पोमेरॅनियन  जातीच्या डॉगचे नाव बू आहे.

'बू'च्या मालकीणीने त्याचा मृत्यू झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. यात क्युट डॉगला त्याच्यासोबत असलेल्या Buddyचा विरह सहन न झाल्याने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहेत.

Boo नावाच्या या डॉगचे सोशल मीडियावर दीड कोटीहून जास्त फॉलोअर्स आहेत. गेली 11 वर्ष सोबत राहिलेल्या buddy च्या मृत्यूच्या वर्षभरानंतर त्यानेही प्राण सोडले.

Loading...

क्युट डॉगच्या मालकीणीने भावनिक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलंय की, Boo च्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला आहे पण त्याला होणारा त्रासही संपला. आता त्याला कोणत्याच गोष्टीचं दु:ख होणार नाही.

Boo हा एक सेलिब्रेटीच झाला होता. इतंच काय Boo: The Life of the Worlds Cutest Dog आणि Boo: Little Dog in the Big City अशी दोन पुस्तकेही त्याच्यावर प्रकाशित झाली आहेत.

गुड मॉर्निंग अमेरिका आणि अँडरसन कूपर 360 या टीव्ही शोमध्येही Boo झळकला होता.

गेल्या पाच वर्षात Boo खूप प्रसिद्ध झाला. अनेक मोठे लोकही त्याला बघायला येत होते. श्वानप्रेमींकडून त्याला भरपूर प्रेम मिळालं.

Boo ला पहिल्यापासून साथ दिली ती Buddy ने. तिच्या मृत्यूचा धक्का Booला सहन झाला नाही. गेल्या वर्षभरात तो एकटा पडला होता. त्याच्या तब्येतीवर परिणाम झाल्याने Boo चे झोपेतच प्राण सोडल्याचं त्याच्या मालकीणीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...