तालिबानने दाखवले खरे रंग, महिलांच्या मंत्रालयात महिलांनाच बंदी कशावर घेतला आक्षेप कायदे आझम विद्यापीठातील प्राध्यापक परवेज हुडोभाय यांनी या कार्यक्रमात म्हंटले की, 'मी 1973 सालापासून शिकवण्यास सुरुवात केली आहे. 47 वर्षांपूर्वी क्वचितच एखादी मुलगी बुरखा घातलेली दिसत असे. पण, आता बुरखा ही सामान्य गोष्ट बनली आहे. आता बुरखा न घालणारी मुलगी दिसत नाही. तसंच एखादी मुलगी वर्गात हिजाब घालून बसली असेल तर तिचा वर्गातील सहभाग खूप कमी होतो. ती वर्गात आहे की नाही? हेच समजत नाही. याच मुद्यावर आक्षेप घेत पाकिस्तानच्या न्यूज अँकरनं कार्यक्रमात बुरखा घातला.Good on you girl for putting this man in his place. Unbelievable that a man of Pervez Hoodbhoy’s stature can make such outrageous comments against those wearing hijab. He needs treatment. #Pervezhoodbhoy pic.twitter.com/IpumFUGCYq
— Lubna U Rifat (@lubnaurifat) September 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.