Home /News /videsh /

Shocking News : तरुणीने प्रियकाराला दिला भयंकर शेवट; मृत्यूपूर्वी प्रायव्हेट पार्टही...

Shocking News : तरुणीने प्रियकाराला दिला भयंकर शेवट; मृत्यूपूर्वी प्रायव्हेट पार्टही...

तरुणीने बॉयफ्रेंडसोबत त्याच्या मित्राचीही हत्या केली आहे.

    मेलबर्न, 9 मे : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधून (Melbourne) एक हैरान करणारी बाब समोर आली आहे. या महिलेने आपला बॉय फ्रेंड आणि त्याच्या मित्राची सुऱ्याने हत्या केला. महिला इतक्यावरच थांबली नाही. बॉयफ्रेंडवर चाकूने हल्ला केल्यानंतर त्याचं लिंगही कापून फेकून दिलं. ऑस्ट्रेलियाच्या 7-न्यूजच्या रिपोर्टनुसार, जैस्मीन एवरले (44) आणि समीर एस्बेक (59) गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. जैस्मीनवर आरोप आहे की तिने समीर आणि त्याचा मित्र सरकिस अब्बौद (61) याची गुरुवारी चाकू मारून हत्या केली. ही घटना मेलबर्नच्या ब्रून्सविक येथील आहे. एस्बेकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रुग्णालयात नेताना अब्बौद याने जीव सोडला. हे ही वाचा-अमेरिकेतून मुलीला भेटून परतलेले पती-पत्नी बेपत्ता, तपासात भयंकर गुन्ह्याची उकल महिलेला केली अटक पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिलेला एका ट्रॅममधून अटक केली आहे. लोकांनीच याबाबत पोलिसांना सूचना दिली होती. पोलिसांनी सांगितलं की,जेव्हा महिलेला अटक केलं तेव्हा तिच्या कपड्यांवर रक्त सांडलं होतं. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या प्रकरणात हत्या केल्याचे पुरावेही सापडले आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Boyfriend, Crime news

    पुढील बातम्या