पैशांसाठी महिलेने तरुणीसोबत केला संभोग, SNAPCHAT वर पुरुषाला पाठवला लाईव्ह व्हिडिओ

पैशांसाठी महिलेने तरुणीसोबत केला संभोग, SNAPCHAT वर पुरुषाला पाठवला लाईव्ह व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली आहे.

  • Share this:

इंग्लंड, 19 डिसेंबर : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक कृत्य केल्याबद्दल एका महिलेला सुमारे 2 लाख रुपये देण्यात आले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याऐवजी आरोपी महिलेने सुमारे 13 वर्षाच्या मुलीचे शोषण केले. त्याच वेळी, ज्याने पैसे दिले त्या व्यक्तीने स्काईपद्वारे लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ लाईव्ह पाहिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीने सगळीकडे खळबळ उडाली आहे. सोशल मीडिावर अजूनही या बातमीची चर्चा सुरू आहे.

इंग्लंडमधील ईस्ट ससेक्सला राहणाऱ्या 33 वर्षीय क्रिस्टीन कॉलघन महिलेने मुलीसोबत शोषणाची घटना घडवून आणली. हे कृत्य समोर आल्यानंतर याची पोलीस चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर क्रिस्टीनला 6 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या - माहिमनंतर कल्याण स्टेशनवर बॅगेत सापडला मृतदेह, हत्येनंतर महिलेचे तुकडे!

लैंगिक शोषणाचा सगळा प्रकार वार्कशायरला राहणाऱ्या डीन पेटले याने स्काईप कॉलद्वारे पाहिला. यादरम्यान, पेटली त्या महिलेला मुलीशी कसं वागावं हे शिकवायचा. अशी कबुलीही पेटलेने पोलिसांसमोर दिली आहे.

पोलिसांना पेटले यांच्या घरातून एक एनक्रिप्टेड हार्ड ड्राईव्ह सापडली ज्यामध्ये मुलीशी लैंगिक शोषणाचे पुरावे सापडले. स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून आले आहे की, मुलीने 2016 ते 2018 दरम्यान 10 वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार केले होते.

इतर बातम्या - मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पण झालेल्या चमत्कारावर विश्वास बसणार नाही!

क्रिस्टीनने मुलीचे शोषण करण्याचा आणि तिचा व्हिडिओ शेअर करण्याचा गुन्हा क्राउन कोर्टात स्वीकारला आहे. 6 वर्षांच्या शिक्षेसह कोर्टाने क्रिस्टीनचे नाव सेक्स ऑफेंडर्स रजिस्टरमध्ये लिहिण्याचे आदेशही दिले.

मोठी बातमी - नराधमाने मित्रांसोबत केला गर्लफ्रेंडवर बलात्कार, नंतर आईच्या मदतीनेच जिवंत जाळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2019 09:50 PM IST

ताज्या बातम्या